Uttarakhand 
देश

उत्तराखंड आपत्ती : जाणून घ्या महत्त्वाचे 10 अपडेट्स 

सकाळवृत्तसेवा

Uttarakhand Glacier Disaster : उत्तराखंडच्या चामोली जिल्ह्यात हिमनदी फुटल्याने काल हाहाकार माजला होता. निसर्गाच्या या प्रकोपात आतापर्यंत 14 जणांचा बळी घेल्याची माहिती आहेत. तर, अजूनही 170 जण बेपत्ता आहेत. त्यामुळं मृतांचा आकडा वाढण्याचा धोका आहे. सध्या लष्कर, इंडो-तिबेटियन बॉर्डर पोलिस, हवाई दल यांच्या माध्यमातून अनेक ठिकाणी बचावकार्य सुरू आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

  • बांधकाम सुरू असलेल्या एका बोगद्यात अडकलेल्या 12 जणांचा इंडो तिबेटियन बॉर्डर पोलिसांकडून सुटका 
  • उत्तराखंडच्या राज्य आपत्ती निवारण दलाने (एसडीआरएफ) चमोली जिल्ह्यातील तपोवन धरणाजवळील बोगद्यातील ढिगारा व गाळ काढला.
  • नॅशनल डिझास्टर रिस्पॉन्स टीमची (एनडीआरएफ) पथके घटनास्थळी दाखल; अत्याधुनिक यंत्रणांच्या साह्याने बचाव कार्य सुरू 
  • पुरात पूल आणि रस्ते वाहून गेल्याने 13 गावांचा संपर्क तुटला 
  • संपर्क तुटलेल्या गावांना हवाई दलाच्या मदतीने जीवनाश्यक वस्तूंचा पुरवठा
  • मुख्यमंत्री त्रिवेंद्रसिंह रावा यांची चामोली जिल्ह्यात घटनास्थळी भेट
  • राज्य सरकारकडून मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 4 लाख रुपयांची मदत; केंद्राच्या पंतप्रधान राष्ट्रीय आपत्ती निधीतून आणखी दोन लाखांची मदत 
  • गंभीर जखमींना पंतप्रधान राष्ट्रीय आपत्ती निधीतून 50 हजार रुपयांची रोख मदत 
  • 2013मध्ये आलेल्या महाप्रलयात 6 हजार जणांचा बळी गेला होता; त्यानंतर नद्यांच्या परिसरातील विकास कामांचा पुनर्विचार करण्याचे आदेश देण्यात आले होते. 
  • प्रलयाच्या घटनांना नदी परिसरातील विकाकामेच जबाबदार असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट

Edited By - Prashant Patil

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

राष्ट्रपतींचे माजी ADC मेजर ऋषभ सिंह संब्याल यांनी घेतली ३०व्या वर्षी निवृत्ती; १२ वर्षांच्या सेवेनंतर किती पेन्शन मिळणार?

ZIM vs AUS : सचिन तेंडुलकरचा 'तो' विक्रम, आता त्याचा राहीला नाही! झिम्बाब्वेच्या ब्रेंडन टेलरचा वन डे क्रिकेटमध्ये मोठा पराक्रम

US Student Visa Update: भारतीय विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! डोनाल्ड ट्रम्प यांच्या चार वर्षांच्या व्हिसा नियमांना स्थगिती

Pakistan Cricket : पाकिस्तानात शाहिद आफ्रिदीच्या नावावरून पसरलीय अफवा; नेमकं काय घडलं?

कोकणात मध्यरात्री बाप्पाची ‘चोरी’ होते? दारात गणपती ठेवून फटाके फोडण्यामागचं कारण ऐकून व्हाल भावूक!

SCROLL FOR NEXT