Accident Sakal
देश

लग्नाची मिरवणूक उठली जीवावर; अपघातात 8 ठार 3 गंभीर जखमी

उत्तर प्रदेशातील सिद्धार्थनगर येथे रविवारी मोठा अपघात घडला असून यामध्ये आठ जणांचा मृत्यू झाला आहे.

दत्ता लवांडे

उत्तर प्रदेश : उत्तर प्रदेशातील सिद्धार्थनगर येथे रविवारी मोठा अपघात घडला असून यामध्ये आठ जणांचा मृत्यू झाला आहे. लग्नाच्या मिरवणुकीतून परतत असताना हा अपघात घडला. त्यावेळी गाडीमध्ये ११ जण होते. मिरवणुकीतून परतत असताना त्यांच्या गाडीची धडक उभ्या असलेल्या ट्रकला बसली. यामध्ये आठ जणांचा जागीच मृत्यू झाला असून ३ जण गंभीर जखमी झाले आहेत.

(Uttarpradesh Accident 8 Death)

सिद्धार्थनगर येथील जोगीया कोठवाली येथे हा अपघात आज सकाळी घडला असून यामध्ये असलेले ११ जण आपल्या मित्राच्या लग्नाच्या मिरवणुकीतून परत येत होते. त्यांची गाडी रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या एका ट्रकला जाऊन धडकली. यामध्ये आठजण जागीच ठार झाले आहेत आणि तिघे गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना स्थानिकांनी रुग्णालयात दाखल केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Eliminator : राजस्थान रॉयल्सचा Qualifier 2 मध्ये 'थाटात' प्रवेश; सनरायझर्स हैदराबादचे पॅकअप! गुजरात टायन्सशी सामना

SRH vs RR Eliminator IPL 2026: शतकाचा विचार डोक्यात सुरू होता का? वैभव सूर्यवंशीची वादळी खेळीनंतर मजेशीर मुलाखत... Video

Pune Water Crisis : आचारसंहितेतून सूट मिळताच स्थायी समिती आक्रमक; पाणीटंचाई, दूषित पाणीपुरवठा व नालेसफाईवर अधिकाऱ्यांना जाब

Pune Crime: कात्रजमध्ये दोन गावठी पिस्तुलांसह तरुण अटक; भारती विद्यापीठ पोलिसांची कारवाई

YCMOU Summer Exams: यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या उन्हाळी परीक्षांना अमरावतीत एआय निगराणीची साथ

SCROLL FOR NEXT