Uttarakhand Accident esakal
देश

Uttarakhand Accident : भीषण अपघात! गाडी दरीत कोसळून ११ जणांचा मृत्यू

सकाळ डिजिटल टीम

उत्तराखंडः उत्तराखंडमधील जोशीमठ येथे भीषण अपघात झाला आहे. एक गाडी दरीमध्ये कोसळली आहे. यामध्ये आतापर्यंत ११ जणांचा मृत्यू झाला. दरीतमध्ये बचावकार्य सुरु आहे.

जिल्हाधिकारी हिमांशू खुराना, पोलिस अधीक्षक प्रमेंद्र डोबाल यांच्यासह एसडीआरएफ, एनडीआरएफ, पोलिस आणि प्रशासन घटनास्थळी दाखल झालेलं आहे. नेमका अपघात कसा झाला, याची माहिती मिळू शकलेली नाही. एक गाडी दरीमध्ये कोसळून आतापर्यंत ११ जणांचा मृत्यू झालाय. तीन जण जखमी झालेले असून त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं आहे.

हेही वाचाः का आहे जैन आणि हिंदु धर्मियांत साहचर्य?

अपघाताचं नेमकं कारण कळू शकलेलं नाही. वाहन चालकाकडून काही चूक झाली का की अन्य काही कारण आहे, याचा पोलिस तपास करीत आहेत. उत्तराखंडमधील जोशीमठ येथे ही घटना घडली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पक्षात खदखद! नेतृत्वावर थेट प्रश्न अन्...; राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याची भावनिक पोस्ट चर्चेत, काय म्हणाले?

जमीन, जागेची खरेदी-विक्री आता कोणत्याही तालुक्यात! खरेदी-विक्री व्यवहारातून राज्याच्या तिजोरीत ५८,६७३ कोटी; ३१ मार्चपर्यंत सुट्टीतही सुरु राहणार कार्यालये

सोने-चांदीच्या भावात अचानक वाढ! युद्धानंतर सुरू असलेल्या घसरणीला ब्रेक, सोनं ५५००ने तर चांदी ११००० रुपयांनी महाग

Karad News : कऱ्हाड - चिपळुण मार्गावरील अवजड वाहतुक बंद; महामार्गाच्या कामासाठी दोन महिने वाहतुकीत बदल

खरातचं कुटुंब परदेशात पलायनाच्या तयारीत? पतीचे कोट्यवधींचे व्यवहार माहिती नाहीत, पत्नीची भूमिका संशयाच्या भोवऱ्यात

SCROLL FOR NEXT