dr-harshwardhan 
देश

भारतीयांच्या पैशाने लशींची निर्यात नाही : डॉ. हर्षवर्धन

पीटीआय

नवी दिल्ली - भारताने पंधरा मार्चपर्यंत जगभरातील ७२ देशांना देशी बनावटीच्या कोरोनाप्रतिबंधक लशींचे ५ कोटी ९४ लाख डोस दिले असून निर्यातीसाठी सर्वसामान्य नागरिकांचे पैसे खर्च करण्यात आलेले नाहीत, असे प्रतिपादन केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी आज राज्यसभेत बोलताना केले. 

प्रश्‍नोत्तराच्या तासातील पुरवणी प्रश्‍नांना उत्तर देताना ते म्हणाले की, लशींच्या किंमती कमी ठेवण्यात आल्या आहेत. खासगी रुग्णालयांसाठी लसीची किंमत किमान २५० रुपये एवढी ठेवण्यात आली असून त्यातील शंभर रुपये हे संबंधित रुग्णालयाला दिले जातील. अन्य पैसे सरकारला मिळतील, असे त्यांनी सांगितले. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

आखणी दहा कोटी डोस घेणार
दरम्यान, सीरम इन्स्टिट्यूटकडून कोव्हिशिल्ड लसीचे आणखी दहा कोटी डोस खरेदी करण्याचा निर्णय केंद्राने घेतला आहे. त्यासाठी सरकार १५७.५० कोटी रुपये मोजणार आहे.

Edited By - Prashant Patil

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

परदेशी भक्तांकडून श्री विठ्ठलाच्या महापूजेची नोंदणी! अमेरिका, ऑस्ट्रेलिया, जर्मनी, दुबईतील भाविक करणार महापुजा; मंदिर समितीला ९० लाखांचे उत्पन्न, वाचा...

मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाहून परतताना भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू; पिकअपने धडक देताच बस उलटली

Pune Crime : प्रति तोळा फक्त ६० हजार, स्वस्त सोन्याच्या आमिषाने उकळले पैसे; दाम्पत्याला अटक

LPG Crisis: देशहितासाठी त्याग! ६ महिने सिलेंडरला पूर्ण ‘नकार’; महाराष्ट्रातील गावांचा मोठा निर्णय, LPG वापर बंद राहणार

Pune News : पतीला मारहाण अन् सासरच्यांना शिवीगाळ; पुण्यात पत्नीच्या 'क्रूर' वर्तनामुळे घटस्फोट मंजूर; कौटुंबिक न्यायालयाचा मोठा निकाल

SCROLL FOR NEXT