देश

Gujarat : गुजरातमध्ये पेट्रो केमिकल कंपनीत ब्लास्ट; दोघांचा मृत्यू

सकाळ डिजिटल टीम

गुजरातमधील वलसाड जिल्ह्यातील सारीगम जीआयडीसी येथे एका कंपनीत झालेल्या स्फोटामुळे दोघांचा मृत्यू झाला आहे. तर दोन जण जखमी झाले आहेत. ही घटना सोमवारी रात्री अकराच्या सुमारास घडली. घटनास्थळी चावकार्य सुरू करण्याची सुरू आहे.

वलसाडचे एसपी विजय सिंह गुर्जर यांनी दिलेल्या माहितीनुसार, सारीगाम जीआयडीसी येथील व्हॅन पेट्रो केमिकल कंपनीत स्फोट झाला, त्यामुळे आग लागली. या घटनेचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. 2 जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 2 मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. मात्र, मृतदेहांची ओळख पटलेली नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Parliament Special Sitting Schedule : संसदेचे ३० नोव्हेंबर ते ३ डिसेंबरदरम्यान विशेष कामकाज! लोकसभा आणि राज्यसभेच्या बैठकांबाबत किरेन रिजिजू यांची अधिकृत घोषणा

Property Card: फ्लॅट खरेदी-विक्री करायचाय? मग ही बातमी वाचाच! सरकारच्या निर्णयाचा महाराष्ट्रातील ७ कोटी घरमालकांना होणार फायदा

IND A vs SL A, Semi-Final: वैभव-अभिषेकची वादळी खेळी अन् मग तिलक - शाहबाजची फिफ्टी; भारताचे श्रीलंकेसमोर मोठे लक्ष्य

Tirupati Balaji Temple Record Gold Donation : तिरुपती बालाजीच्या चरणी भक्तीचा अनोखा महासागर! चेन्नईच्या जैन दाम्पत्याने अर्पण केले तब्बल १२१ किलो सोने अन् २३८ कॅरेट हिरे; किंमत पाहून व्हाल थक्क!

Latest Marathi News Live Update: सैफ-शाहरुखसाठी वेगळे कायदे आहेत का? लव्ह जिहादच्या मुद्द्यावर आझम खान यांचे वादग्रस्त वक्तव्य

SCROLL FOR NEXT