Venkaiah ji is a disciplinarian says PM Modi
Venkaiah ji is a disciplinarian says PM Modi 
देश

वेंकय्याजी शिस्तप्रिय व्यक्ती : पंतप्रधान

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : ''वेंकय्याजी शिस्तप्रिय अशी व्यक्ती असून, आपल्या देशाची परिस्थिती सध्या शिस्तबद्ध लोकशाही अशी बनली आहे. जर कोणी शिस्तीबाबत बोलत असेल तर ती एक 'विशेष शक्ती' अशी आहे. याबाबत संपूर्ण डिक्शनरी उघड आहे. पण वेंकय्याजी स्वत: ते फॉलो करत आहेत'', अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उपराष्ट्रपती वेंकय्या नायडू यांच्याबाबत गौरोद्गार काढले. 

'मूविंग ऑन मूविंग फॉरवर्ड: ए ईयर इन ऑफिस' या पुस्तकाचे प्रकाशन माजी पंतप्रधान मनमोहनसिंग यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी पंतप्रधान म्हणाले, नायडू यांच्याकडे जी जबाबदारी आहे, ती जबाबदारी ते अत्यंत जाणीवपूर्वक निभावत आहेत. त्यांनी 50 वर्षे जनतेच्या सेवेसाठी व्यतित केली. त्यांनी दहा वर्षे विद्यार्थी राजकारण आणि त्यानंतर 40 वर्षे राज्य आणि राष्ट्रीय राजकारणात सक्रीय सहभाग घेतला.

ते पुढे म्हणाले, माजी पंतप्रधान दिवंगत अटलबिहारी वाजपेयी त्यांच्या सरकारच्या कार्यकाळात नायडूंना स्वतंत्र मंत्रालय देणार होते. मात्र, वेंकय्याजींनी आपणांस ग्रामीण विकासमंत्री व्हायचे असल्याची इच्छा दर्शवली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Neeraj Chopra Injured : भारताच्या सुवर्णपदकाच्या आशांना धक्का? पॅरिस ऑलिम्पिकपूर्वी नीरज चोप्राला झाली दुखापत

पुण्यातील अधिकाऱ्याच्या पत्राने CM शिंदेचं टेन्शन वाढलं!, मंत्र्यावर कारवाई करणार का? काय आहे प्रकरण?

Hardik Pandya Natasa Stankovic Divorce : आईबापाची भांडणं अन् काकाच्या कडेवर हार्दिकचा लेक; पत्नी नताशाने केली कमेंट...

बारावीत 60 टक्के पडले म्हणून...दीड तासात उडवले 48 हजार! पोलीस तपासात धक्कादायक माहिती

Vilasrao Deshmukh: विलासराव देशमुख यांच्या आठवणीत रितेश भावूक; शेअर केली पोस्ट

SCROLL FOR NEXT