venkaiah naidu Sakal
देश

उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांना कोरोनाची लागण

उपराष्ट्रपती यांनी त्यांच्या संपर्कात आलेल्यांना स्वतःला विलग करुन कोरोना चाचणी करावी, असा सल्ला दिला आहे.

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : भारताचे उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांना कोरोनाची लागण झाली आहे. याबाबत उपराष्ट्रपती सचिवालयाने आज रविवारी (ता.२३) माहिती दिली आहे. सचिवालयाच्या ट्विटमध्ये म्हटले आहे, की उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू (Vice President Venkaiah Naidu) हे हैदराबादेत असून त्यांची कोरोना (Corona) चाचणी आज सकारात्मक (पाॅझिटिव्ह) आली आहे. एक आठवडाभर ते स्वविलगीकरणात राहणार आहेत. उपराष्ट्रपती यांनी त्यांच्या संपर्कात आलेल्यांना स्वतःला विलग करुन कोरोना चाचणी करावी, असा सल्ला दिला आहे.(Vice President Venkaiah Naidu Tested Covid Positive)

सध्या देशात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. ओमिक्राॅन या कोरोनाच्या नवीन व्हेरिएंटची रुग्णसंख्या दहा हजाराच्या वर गेली आहे. खासदार सुप्रिया सुळे, भाजप नेत्या पंकजा मुंडे, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, आमदार रोहित पवार, धीरज देशमुख, रत्नाकर गुट्टे, रासपचे अध्यक्ष महादेव जानकर यांच्यासह अनेकांना कोरोना होऊन गेला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT