mamta_raviraj singh 
देश

"ममता बॅनर्जी किम जोंग उनसारख्या निर्दयी"; गिरीराज सिंह भडकले!

सकाळ डिजिटल टीम

पश्चिम बंगालमध्ये आजपासून विधानसभा निवडणुकीच्या मतदानाला सुरुवात झाली. पहिल्या टप्प्यातील या मतदानादरम्यान भाजप नेते सुवेंदू अधिकारी यांच्या भावाच्या कारवर तृणमूलच्या एका नेत्यानं हल्ला घडवून आणल्याचं सागितलं जात आहे. या प्रकरणानंतर भाजप नेते गिरीराज सिंह तृणमूलच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी यांच्यावर चांगलेच भडकले आणि त्यांनी ममतांना उत्तर कोरियाचा हुकुमशहा किम जोंग उनसारख्या निर्दयी असल्याचं म्हटलं. 

गिरीराज सिंह म्हणाले, "सुमेंदू अधिकारी (सुवेंदू यांचे भाऊ) यांच्या कारवरील हल्ला हे ममता बॅनर्जी यांचं फस्ट्रेशन दर्शवत. ममता या उत्तर कोरियाचा हुकुमशहा किम जोंग उन यांची स्टाईल फॉलो करत आहेत. त्या आपल्या विरोधकांना जीवंत पाहू शकत नाहीत त्यामुळे त्या आपला दहशतवादी चेहरा दाखवत आहेत. ममता २ मे रोजी नक्कीच सत्तेतून पायउतार होतील"

पश्चिम बंगालमध्ये मतदानाच्या पहिल्याच दिवशी हिंसाचार

दरम्यान, पश्चिम बंगालमध्ये आज २७ मार्चपासून विधानभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात झाली. येथे एकूण ८ टप्प्यांत मतदान पार पडणार आहे. त्यानंतर २ मे रोजी इतर चार राज्यांच्या विधानसभा निवडणुकीच्या निकालांसोबत पश्चिम बंगालचा निकालही जाहीर होणार आहे. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ZIM, T20 WC: संजू सॅमसनला संधी दिली जाणार का? भारतीय प्रशिक्षकाचं स्पष्ट उत्तर; म्हणाले, आमचे दोन्ही ओपनर डावखुरे आहेत...

Illegal Cattle : कुपवाडमध्ये कत्तलीसाठी जनावरांची अमानुष वाहतूक; पोलिसांची धडक कारवाई, पाच जणांवर गुन्हा

मी खचले होते... 'कमळी' मधील अन्नपूर्णा आजींवर एका कारणामुळे झालेली टीका; म्हणाल्या, 'माझ्यात कमी...'

Latest Marathi News Live Update : यवतमाळच्या वणीत आलिशान दुमजली घरात बनावटी दारू कारखाना,राज्य उत्पादन शुल्क विभागाची धाड

Stock Market Today: शेअर बाजार हिरव्या रंगात बंद! सकाळच्या तेजीला दुपारी ब्रेक; कारण काय? कोणते शेअर्स वाढले?

SCROLL FOR NEXT