'Click Here' tweet
'Click Here' tweet sakal
देश

'Click Here': 'क्लिक हियर' सोशल मीडियावर का होत आहे ट्रेन्ड? काय आहे विशेष?

Chinmay Jagtap

Twitter Trend: आजचा काळ हा सोशल मिडीयाचा काळ आहे. यामुळे नेहमीच कित्येक ट्रेंड व्हायरल होत असतात. सध्या CLICK HERE TREND चांगलाच व्हायरल होत आहे.

शनिवारीपासून ट्विटरवर हा ट्रेंड सुरु आहे. आतापर्यंत अनेका 'एक्स'करांनी CLICK HERE पोस्ट केले आहेत.(what is click here trend)

CLICK HERE पोस्ट म्हणजे नक्की काय?

Xवर मोठ्या प्रमाणावर CLICK HERE ट्रेंड व्हायरल होत आहे. Xवर पोस्ट करतांना पोस्टच्या खालच्या बाजुला एक बाण (arrow)दाखवला जातो.

जिथे लिहिले जाते 'येथे क्लिक करा'. त्या ठिकाणी क्लिक केल्यावर पोस्ट किंवा पोस्टमधील अतिरिक्त माहिती लिहीली जाते. याला अल्ट टेक्स्ट फीचर देखिल म्हणतात. या मध्ये 420 शब्दांपर्यंतची माहीती तुम्हाला मिळू शकते.

सोशल मिडीयाचे महत्व लक्षात घेता. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर राजकीय पक्षांनी पण यात उडी घेतली आहे. (Political parties have also jumped into this on the background of elections.)

सोशल मीडिया कॅम्पेनिंगसाठी या ट्रेंडचा वापर राजकीय पक्षांनी पण केला आहे. भाजप आणि आपने लोकसभा निवडणुकीसाठी सोशल मीडिया कॅम्पेनसाठी या ट्रेंडचा वापर केला आहे.(bjp and aap news)

या ट्रेंडमध्ये बीजेपीने पोस्ट केलं आहे. यात पक्षाने पुन्हा एकदा मोदी सरकार (फिर एक बार मोदी सरकार) असे पोस्ट केले आहे.

आम आदमी पार्टीनेही या ट्रेंडमध्ये पोस्ट करत 31 मार्च रोजी होणाऱ्या मेगा रॅलीत संदेश दिला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: मुंबई दक्षिण मध्य मतदारसंघात सकाळी ९ वाजेपर्यंत सरासरी 8 टक्के मतदान

Akshay Kumar: खिलाडी अक्षय कुमारनं भारताचं नागरिकत्व मिळाल्यानंतर पहिल्यांदाच केलं मतदान; म्हणाला, "माझा भारत देश हा..."

Latest Marathi Live News Update: सुनील राऊत पोलिसांवर भडकले

PM Modi : मतपेढीच्या तुष्टीकरणासाठी संस्थांना धमक्या; पंतप्रधानांची ममतांवर टीका

Standing Problems: तुम्हीही जास्त वेळ उभे राहत असाल तर वाढू शकतात 'या' समस्या

SCROLL FOR NEXT