Indian Army 
देश

'सर्जिकल स्ट्राईक' म्हणजे नेमके काय?

वृत्तसंस्था

शत्रू देशाच्या हद्दीत प्रवेश करून आपल्या विरोधात सुरू असलेल्या कारवाया नष्ट करणे म्हणजे ‘सर्जिकल स्ट्राईक‘. ‘सर्जिकल स्ट्राईक‘चा अत्यंत कमी वेळासाठी वापर केला जातो. अशा प्रकारची कारवाई करायची असेल तर हवाई दलाची परवानगी घ्यावी लागते. अमेरिकेने 2003 मध्ये ‘सर्जिकल स्ट्राईक‘चा वापर करून इराक युद्धादरम्यान बगदादमध्ये बॉम्बद्वारे हल्ले केले होते. शिवाय, सिरीयाने सद्दाम हुसैन यांच्या विरोधात ‘सर्जिकल स्ट्राईक‘ केले होते. 

भारतीय लष्कराने केलेल्या ‘सर्जिकल स्ट्राईक‘ची योजना सात दिवसांपासून सुरू होती. भारताने केलेल्या या कारवाईत 38 दहशतवादी तर 9 पाकिस्तानचे सैनिक ठार झाले आहेत.

‘सर्जिकल स्ट्राईक‘ची वैशिष्ट्ये-

  • भारतीय लष्कराची हेलिकॉप्टर 12.30 वाजता पाकव्याप्त काश्मीरमध्ये दाखल.
  • पाकव्याप्त काश्मीरमध्ये दोन किलोमीटर आंतर आतमध्ये जाऊन कारवाई.
  • भारतीय कमांडो दहशतवादी तळापर्यंत पायी गेले.
  • दहशतवाद्यांच्या सात तळांवर हल्ले करून नष्ट केले.
  • भिंबर, लीपा, केल, हॉटस्ट्रिंगमधील दहशतवादी नष्ट.
  • पहाटे 4.30 वाजेपर्यंत कारवाई चालली.
  • ‘सर्जिकल स्ट्राईक‘ पूर्ण करून जवान परत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MLC Election: महायुतीत जागावाटपावरून तणाव! ‘नो कॉम्प्रोमाइज’ मोडमध्ये शिंदेसेना; ७ जागांसाठी आक्रमक भूमिका घेत भाजपवर दबाव

SRH vs RCB Live: विराट कोहलीच्या नावावर वर्ल्ड रेकॉर्ड! गतविजेत्यांनी मोठा डाव टाकला अन् किंग कोहली जगात 'सुपर डुपर' ठरला

NEET Paper Leak प्रकरणात मोठा खुलासा! भौतिकशास्त्राचा पेपर लीक करणारी मुख्य सूत्रधार मनिषा हवालदार; कसा आखला डाव?

Hasan Mushrif Sharad Pawar : हसन मुश्रीफांनी संपलेला विषय पुन्हा काढला, "शरद पवारांना आमदार प्रेमापोटी भेटले असतील"; संजय शिरसाठांवरही केलं भाष्य

Mumbai Health Alert: साखर कमी खाल्ली तरी मधुमेह का होतो? मुंबईतील वाढत्या केसेसमागचं विज्ञान आणि जीवनशैलीतील धक्कादायक कारणं

SCROLL FOR NEXT