Sanjay Raut Visit Uttar Pradesh e sakal
देश

उत्तर प्रदेशात निवडणुकीनंतरच चित्र कसं असेल? संजय राऊतांनी केलं भाकीत

उत्तर प्रदेशात तोडीस तोड लढत होणार असल्याचं भाकितही संजय राऊत यांनी केलंय

Amit Ujagare (अमित उजागरे)

मुंबई : उत्तर प्रदेशातील विधानसभा निवडणूक आता निर्णायक टप्प्यावर येऊन पोहोचली आहे. दरम्यान, शिवसेना देखील इथं निवडणुकीच्या मैदानात उतरली आहे. त्याचबरोबर अखिलेश यादव यांना मिळत असलेल्या पाठिंब्यामुळं उत्तर प्रदेशात नक्कीच बदल दिसून येईल, असं शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे. (What will picture look like after assembly elections in UP prediction by Sanjay Raut)

राऊत म्हणाले, "आदित्य ठाकरे हे उत्तर प्रदेशात प्रचारासाठी गेले होते. तिथल्या एकूण वातावरणामुळं मला वाटतं की, उत्तर प्रदेशात बदल दिसून येईल. लोकांनी त्यांची मनस्थिती निश्चित केली आहे. उत्तर प्रदेशात आम्ही जे वातावरण पाहिलं त्यावरुन असं दिसतंय की तिथं तोडीस तोड लढत होईल. अखिलेश यादवांना इथं जो पाठिंबा मिळतोय त्यावरुन उत्तर प्रदेशात बदल होताना दिसतोय"

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Naval Kishor Ram : कितीही मोठा अधिकारी असला तरी कारवाई करणार; आयुक्तांचा इशारा

Aadhaar Card Rule: आधार कार्डमध्ये सर्वात मोठा बदल! पत्ता आणि जन्मतारीख गायब होणार, फक्त 'या' गोष्टीवरून तुमची ओळख पटणार

Pune News : नवले पूल येथे तातडीने उपाययोजना करा; नितीन गडकरींचे आदेश

Pune MHADA Housing Lottery : पुणेकरांसाठी आनंदाची बातमी ! म्हाडाच्या ४,१८६ घरांच्या लॉटरीसाठी अर्ज करण्यास पुन्हा एकदा मुदतवाढ

Tamhini Ghat Accident : स्वप्नांची भरारी अर्धवट ठेवून सहा तरुणांना काळाने गाठलं

SCROLL FOR NEXT