देश

Narendra Modi : विशेष अधिवेशन कशासाठी हेच कळलं नाही; ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांचा टोला

रवींद्र देशमुख

धारशिव - केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने नुकतच संसदेचं विशेष अधिवेशन बोलवलं होतं. या अधिवेशनात समान नागरी कायदा आणला जाईल, असा दावा करण्यात आला होता. मात्र तसं काहीही झालं नसून यावरून आता विरोधक विशेष अधिवेशन कशासाठी होतं, असा सवाल करत आहे.

ठाकरे गटाचे खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर म्हणाले की, नुकतचं संसदेचे विशेष अधिवेशन संपन्न झाले. मात्र हे अधिवेशन कशासाठी होते? हेच कळलं नाही. नवीन संसद भवन प्रवेश झाला. मात्र जनतेच्या प्रश्नासाठी वेळ नाही. महिला आरक्षण विधेयक ९ वर्षानंतर अर्थात २०२९ च्या पुढे लागू होणारे आणल्याची टीका राजेनिंबाळकर यांनी केली.

दरम्यान दिल्ली विधेयक आणि मुख्य निवडणुक आयुक्त निवड आध्यादेश लगेच येतो, मग आरक्षणाचं का नाही? असा सवालही राजेनिंबाळकर यांनी उपस्थित केला. आमदार अपात्रतेबाबत ते म्हणाले की, ग्रामीण भागातल्या सर्वसामांन्यांनाही पक्षांतरबंदी कळते. त्यामुळे विधानसभा आध्यक्षांचा निकाल कायदेशीररित्या ठाकरेंच्याच बाजुने लागेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Konkan Railway: कोकण रेल्वेचा मोठा बदल! आता पश्चिम रेल्वेच्या मार्गावरून धावणार गाड्या; नवा मार्ग कसा आहे? जाणून घ्या...

Stock Market Holiday: 3 एप्रिलला शेअर बाजार बंद? सलग 3 दिवस बाजार बंद राहणार! जाणून घ्या अपडेट

Latest Marathi News Live Update: मंगळवेढ्यात फळबागांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान

Sinhgad Road News : वादळी वाऱ्यात झाड पडल्याने ज्येष्ठ महिलेचा मृत्यू

IPL 2026 Marathi News : युवराज सिंग SRH मालकीण काव्या मारनवर नाराज; म्हणाला, अभिषेक शर्माने फ्रँचायझीसाठी ७ वर्ष घासली...

SCROLL FOR NEXT