Will MS Dhoni Play IPL 2027? महेंद्रसिंग धोनी पुढच्या वर्षी पिवळ्या जर्सीत दिसेल का? ऋतुराज गायकवाडचं उत्तर, नेमकं काय म्हणाला?

Will MS Dhoni play IPL 2027 for Chennai Super Kings? महेंद्रसिंग धोनी पुढच्या वर्षीही चेन्नई सुपर किंग्सच्या पिवळ्या जर्सीत दिसणार का, हा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. आयपीएल २०२६ हंगामानंतर धोनीच्या निवृत्तीच्या चर्चांना वेग आला असताना CSK कर्णधार ऋतुराज गायकवाडने यावर प्रतिक्रिया दिली आहे.
Will MS Dhoni play IPL 2027 for Chennai Super Kings

Will MS Dhoni play IPL 2027 for Chennai Super Kings

esakal

Updated on

Ruturaj Gaikwad reaction on MS Dhoni retirement rumours : गुजरात टायनट्सने इंडियन प्रीमिअर लीग २०२६ मध्ये गुरुवारी चेन्नई सुपर किंग्सवर दणदणीत विजय मिळवला. GT च्या २२९ धावांचा पाठलाग करणाऱ्या CSK चा संघ १३.४ षटकांत १४० धावांत तंबूत परतला. CSK हा आयपीएल इतिहासातील धावांच्या बाबतीत सर्वात मोठा पराभव ठरला. या निकालसह चेन्नई प्ले ऑफच्या शर्यतीतून बाहेर पडले आणि त्यांना १२ गुणांसह स्पर्धेचा निरोप घ्यावा लागला. पण, या सामन्यानंतर कर्णधार ऋतुराज गायकवाड ( Ruturaj Gaikwad) समोर एक प्रश्न आला, तो म्हणजे महेंद्रसिंग धोनी ( MS Dhoni) पुढच्या वर्षी आयपीएल खेळेल का?

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com