Abhijeet Dipke: दिल्लीत पोहोचताच पोलीस तिहार जेलमध्ये टाकतील... ‘कॉकरोच जनता पार्टी’चे संस्थापक अभिजीत दीपकेंना भीती सतावतेय

CJP Delhi police arrest fear: कॉकरोच जनता पक्षाचे संस्थापक अभिजीत दीपके यांनी पक्षाच्या धोरणांमुळे आणि सोशल मीडियावर वाढणाऱ्या लोकप्रियतेमुळे भारतात परतल्यास अटक होण्याची भीती व्यक्त केली आहे.
CJP Delhi police arrest fear

CJP Delhi police arrest fear

ESakal

Updated on

सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या वक्तव्यानंतर स्थापन झालेली कॉकरोच जनता पार्टी सोशल मीडियावर सुपरहिट झाली आहे. इंस्टाग्रामवरील फॉलोअर्सच्या बाबतीत या पक्षाने अवघ्या काही दिवसांतच दशकांहून जुन्या भाजपला मागे टाकले आहे. तर एक्स (X) वरही तो वेगाने लोकप्रिय होत आहे. मात्र, भारतात हे खाते ब्लॉक करण्यात आले आहे. या पक्षाचे संस्थापक अभिजीत दीपके असून आता त्यांना तुरुंगात जाण्याची भीती वाटत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com