PM Narendra Modi  
देश

"सत्तर वर्षात झाले नाहीत त्याहून अधिक डॉक्टर्स होतील दहा वर्षात तयार"

आता गरीबांच्याही मुलांची स्वप्न होणार पूर्ण

Amit Ujagare (अमित उजागरे)

वाराणसी : सत्तर वर्षात जेवढे डॉक्टर्स मेडिकल कॉलेजमधून बाहेर पडले नाहीत त्यापेक्षा अधिक डॉक्टर्स पुढील १०-१२ वर्षात तयार होतील, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. वाराणसी येथे एका जाहीर सभेला संबोधित करताना ते बोलत होते. उत्तर प्रदेशच्या आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभांना सुरुवात झाली आहे.

मोदी म्हणाले, स्वातंत्र्यानंतर गेल्या ७० वर्षात भारतातील मेडिकल कॉलेजमधून जितके डॉक्टर्स बाहेर पडले नसतील तितके डॉक्टर्स येत्या १० ते १२ वर्षात देशाला इतके मिळणार आहेत. उत्तर प्रदेशात ज्या वेगानं मेडिकल कॉलेजेस तयार होत आहेत. त्याचा सकारात्मक परिणाम म्हणजे मेडिकलच्या जागा आणि डॉक्टर्सची संख्या वाढणार आहे. जास्त जागा उपलब्ध झाल्यानं आता गरीब पालकांच्या मुलांचंही डॉक्टर होण्याच स्वप्न पूर्ण होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

उच्चांकापासून चांदी १.९४ लाखांनी स्वस्त, सोन्याच्या भावातही मोठी घसरण; ५ दिवसात भाव कोसळले?

Hindu Population Growth : हिंदू तरुणांनी लवकर लग्न करून पाच मुले जन्माला घालावीत; भाजप खासदारच्या वक्तव्याने खळबळ

Garjana Morcha: ज्ञानेश कुमारांविरोधात मुंबईत गर्जना मोर्चा, मनसैनिक ट्रेनने रवाना; मोदी सरकारवर गंभीर आरोप

Latest Marathi News Live Update : निवडणूक आयोगाविरोधात ठाकरे बंधूंची 'गर्जना', मुंबईत महामोर्चाला सुरुवात

काही दिसत नाहीय! 2 मिनिटात १३ हजार फुटांवरून कोसळलं विमान, क्रॅशआधीचा ऑडिओ समोर

SCROLL FOR NEXT