Parliament Winter Session  Team eSakal
देश

Parliament Winter Session: संसदेत कोरोनावर होणार चर्चा

Parliament Winter Session: अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राज्यसभेच्या 12 खासदारांचं निलंबन करण्यात आलं आहे.

सुधीर काकडे

लोकसभेच्या हिवाळी अधिवेशनाला 29 नोव्हेंबर रोजी सुरूवात झाली. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी लोकसभा आणि राज्यसभा या दोन्ही सभागृहात मोठा गदारोळ झाला. यावेळी राज्यसभेतील 12 सदस्यांचं निलंबन करण्यात आलं. त्यामुळे या खासदारांना आता अधिवेशन काळात सभागृहात उपस्थित राहता येणार नाहीये. या 12 सदस्यांच्या निलंबनाविरोधात लोकसभेच्या बाहेर सध्या आंदोलन सूरू आहे.

कोरोनाच्या नव्या व्हेरिअंटमुळे सध्या जगभरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ओमिक्रॉन या नव्या व्हेरिअंटशी लढण्यासाठी केंद्र सरकारने निर्णायक पाववं उचलण्यास सुरुवात केली आहे. त्याच पार्श्वभूमिवर आज संसदेत चर्चा होणार आहे.

निंलबीत केलेल्या राज्यसभेच्या सदस्यांमध्ये सीपीएम आणि सीपीआयचे प्रत्येकी एक, काँग्रेसचे सहा, तृणमूल काँग्रेस आणि शिवसेनेचे प्रत्येकी दोन असे खासदार आहेत. या खासदारांच्या निलंबनाविरोधात विरोधीपक्षांच्या नेत्यांनी सभागृहाबाहेर निदर्शनं केली. आजही लोकभेबाहेर काळी फीत बांधून खासदारांचं आंदोलन सुरू आहे. संसदेत कोरोनावर चर्चा होणार आहे. मात्र विरोधी पक्षांकडून निलंबनाच्या विरोधात निदर्शनं केली जात आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nasrapur Case Verdict Pune: ''आता फासावर चढा.. वय नव्हे, क्रूरता महत्त्वाची'' निकालपत्र वाचून दाखवताना कोर्टाने नेमकं काय म्हटलं?

Venezuela Earthquake: नेमारची फुटबॉल मैदानापलीकडची माणुसकी! भूकंपाच्या धक्क्यातून सावरणाऱ्या देशाला मदतीचा हात; किती दिली देणगी?

नसरापूर अत्याचार प्रकरणी भीमराव कांबळेला फाशीची शिक्षा, कोर्टाचा मोठा निर्णय; ६० दिवसात निकाल अन् सुनावणी

Latest Marathi News Live Update : जन्मोजन्मी हीच पत्नी लाभू दे... कुडाळमध्ये 17 वर्षांपासून पुरुषांकडून अनोखी वटपौर्णिमा

Mumbai Crime: मुंबईत हायप्रोफाइल वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश! 2 प्रसिद्ध अभिनेत्रीचाही सहभाग; गिरगावमध्ये पोलिसांची धडक कारवाई

SCROLL FOR NEXT