womencrime 
देश

'तू तयार झालीस तर मलाही त्याच्या पत्नीसोबत संबंध ठेवता येतील'

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : तू तयार झालीस तर मलाही त्याच्या पत्नीसोबत शरिरसंबंध ठेवता येतील, असे म्हणत पतीनेच बलात्कार केल्याची घटना नवी दिल्लीत घडली आहे. पत्नीने वाईफ स्वॅपिंगला नकार दिल्याने चिडलेल्या पतीनं मित्रासोबत पत्नीवर बलात्कार केला आहे. पतीने कृत्याचा व्हिडिओदेखील बनवला आहे. या व्हिडिओला व्हायरल करण्याची धमकी देऊन मित्रांनाही पत्नीवर बलात्कार करायला सांगितल्याच्या धक्कादायक हा प्रकार घडला आहे.

पतीकडून सातत्यानं त्याच्या मित्रासोबत संबंध ठेवण्यासाठी दबाव आणला जात होता. तरीही त्याच्या मागण्यांना तिने दाद दिली नाही. यावरून पती-पत्नीमध्ये वाद व्हायचा. दारूच्या नशेत पतीकडून तिला मारहाण व्हायची. एक दिवस पतीने दारूच्या नशेत पुन्हा वाईफ स्वॅपिंगसाठी वाद घातला. तेव्हा पत्नीने नकार दिल्यानंतर पतीने मारहाण केली. तसेच तिच्यावर बलात्कार केला.

पत्नीला एका खोलीत कोंडून पतीने त्याच्या मित्रांना खोलीमध्ये पाठवलं. त्यानंतर पतीच्या मित्रांनी पत्नीवर बलात्कार केला. त्यांनी तिच्यासोबत अनैसर्गिक कृत्य केलं असेही पोलिसांकडे दिलेल्या तक्रारीत महिलेनं म्हटलं आहे. पीडित महिलेच्या लग्नाला नऊ वर्षे झाली आहेत. महिलेनं या प्रकारानंतर पती आणि त्याच्या दोन मित्रांनी बलात्कार केल्याची तक्रार पोलिसांकडे दाखल केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Multibagger Stock: 5 दिवसांतच 1 लाखाचे झाले 3 लाख! 300% रिटर्न देणाऱ्या शेअरने गुंतवणूकदारांना केले मालामाल

Ganeshotsav 2026: हरतालिका अन् गणेश चतुर्थी एकाच दिवशी का? पूजा करण्याची योग्य वेळ कोणती? | Ganesh Chaturthi 2026

Nagpur Crime: शेअर मार्केटमध्ये पैसे बुडाले; कर्ज फेडण्यासाठी उच्चशिक्षित तरुणाने चक्क SBI बँक लुटली, ४.५३ लाखांसह पोलिसांच्या ताब्यात

Latest Marathi News Live Update : राज्यात दुष्काळजन्य स्थिती, राज्यात ऑगस्ट महिन्यात ४६ टक्के तूट

Maratha Reservation: मनाेज जरांगे-पाटलांच्या उपोषणाला जुन्नरमधून पाठिंबा; आळेफाट्यावर मराठा समाजाचा रास्ता रोको, मुंबईकडे कूच करण्याचा इशारा

SCROLL FOR NEXT