देश

डान्स थांबवला म्हणून झाडली होती गोळी; आता 'ती' लढतीये परिस्थितीशी

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : उत्तर प्रदेशच्या वेगवेगळया शहरात एक सुंदर नृत्यांगना आहे. ही नृत्यांगना लग्न सोहळ्यांमध्ये कार्यक्रम सादर करत असायची. मात्र, एका लग्न सोहळ्यात कार्यक्रम सादर करताना गावच्या प्रमुखाने तिच्यावर गोळी झाडली. ही गोळी तिच्या चेहऱ्यावर लागली. त्यामुळे तिच्या जबड्याचे मोठी इचा पोहोचली. सध्या तिच्यावर उपचार सुरु आहेत.

हीना देवी असे या नृत्यांगनाचे आहे. एका कार्यक्रमात ती नृत्य करत होती. मात्र, काही कारणास्तव तिने आपला नृत्याचा कार्यक्रम थांबवला होता. तेव्हा तेथे उपस्थित असलेल्या गावच्या प्रमुखाने डान्स का थांबवला अशी विचारणा केली होती. ही व्यक्ती दारूच्या नशेत होती. तेव्हा त्याने तिच्यावर गोळीबार केला. त्यामुळे तिला गंभीर दुखापत झाली. सध्या तिच्यावर वैद्यकीय उपचार सुरु करण्यात आले आहे. तिचा चेहरा पूर्वीसारखा करण्यासाठी तिच्यावर विविध शस्त्रक्रिया कराव्या लागणार आहेत. त्यामुळे मदतही मिळत आहे. मात्र, तिला मिळत असलेली मदत तुटपुंजी आहे.

एका गोळीने आम्हा नऊ जणांना मारले

गावच्या प्रमुखाने झाडलेल्या एका गोळीमुळे आम्हा नऊ जणांना मारले, अशी प्रतिक्रिया हीनाच्या बहिणीने दिली. 

बरे व्हायला लागणार आणखी काही महिने

हीनावर सध्या उपचार केले जात आहेत. मात्र, तिला आता पूर्णपणे बरे व्हायला काही महिने लागतील, असे सांगितले जात आहे. तसेच तिच्यावर आता सहा महिन्यांनंतर पुढील शस्त्रक्रिया केली जाणार आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sanju Samson 0.32s Video: संजू सॅमसनचा 'हा' Video का झालाय व्हायरल? लोकेश राहुलने हाक मारली, सुरुवातीला तो पुढे निघून गेला अन्...

वृद्ध, दिव्यांग कर्मचाऱ्यांचा त्रास कमी होणार, कार्यालयांत विशेष सुविधा मिळणार; पालिकेचा महत्त्वाचा निर्णय

MLA Randhir Savarkar: शेतकऱ्यांच्या पीक कर्ज फेडीची मुदत ३० जूनपर्यंत वाढवावी: आमदार रणधीर सावरकर, अन्याय दूर करा!

Eknath Shinde: शिवसेना-भाजपमध्ये नाराजी? एकनाथ शिंदे दिल्लीला रवाना; भाजपची तक्रार करत अमित शहांना मनातील खदखद सांगणार!

Indian Army Agniveer Bharti : भारतीय लष्करात अग्निवीरांसाठी मेगा भरती; ऑनलाईन प्रक्रिया सुरु, घरबसल्या कसा अर्ज करायचा? पाहा

SCROLL FOR NEXT