Rain 
देश

देशात यावर्षीच्या मॉन्सून पावसाने ६१ वर्षांचा विक्रम मोडला

सकाळन्यूजनेटवर्क

नवी दिल्ली - देशात कोरोना महामारीचा कहर सुरू असतानाच बळिराजाच्या जिव्हाळ्याची एक सुखद बातमी आली आहे. देशात यावर्षीच्या मॉन्सूनमध्ये झालेल्या पावसाने ६१ वर्षांचा विक्रम मोडला आहे. 

राष्ट्रीय हवामान विभागाने (आयएमडी) आज दिलेल्या माहितीनुसार यंदा देशातील ३४१ प्रादेशिक हवामान परिसरांच्या २२५२ विभागांत ११ ते २० सेंटीमीटर इतका एकूण पाऊस झाला. या काळात दीर्घकाळ पाऊस सुरू राहण्याचे प्रमाण (एलपीए) १०८.७ टक्के होते. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

१९९४ मध्ये एलपीएचे प्रमाण ११२ टक्के होते. किंबहुना नोंदींनुसार १९५८ व १९५९ नंतर मागील दोन वर्षांत, विशेषतः यावर्षी सर्वाधिक पावसाची नोंद झाली. भारतात १ जूनपासून सुरू झालेल्या मॉन्सूननंतरचा हवामानकाल १ ऑक्‍टोबरपासून सुरू झाला असला तरी बंगालच्या खाडीच्या पश्‍चिम भागांत कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने आगामी दोन दिवसांत पश्‍चिम बंगालची किनारपट्टी, ओडिशा, झारखंड, मेघालय व त्रिपुरा या राज्यांत मुसळधार पावसाचा अंदाजही व्यक्त करण्यात आला आहे. आयएमडीच्या विश्‍लेषणानुसार यावर्षी २०१७ और २०१८ च्या तुलनेत पावसाची उच्च भिन्नता दिसून आली.

Edited By - Prashant Patil

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lalbaugcha Raja First Look 2026 : ही शान कुणाची...! लालबागच्या राजाची पहिली झलक समोर; भव्य मंदिरसदृश प्रवेशद्वार अन् महाकाय त्रिशूळाची चर्चा, पाहा खास Photo

काय राव, सगळ्या DRSचं क्रेडिट तू घेतलंस! ईशान किशन किशनने वैभवला चिडवलं; १५ वर्षांच्या पठ्ठ्यानेही लगेच दिलं भन्नाट उत्तर, नेमकं काय घडलं?

VIRAT KOHLI :लंडनमध्ये विराट कोहली अन् एकनाथ शिंदेंची खास भेट; विकासकामांपासून युवा टॅलेंटपर्यंत झाली चर्चा, नेमकं काय बोलणं झालं?

Latest Marathi News Live Update : मविआचं सरकार पाडण्यासाठी ५ हजार कोटी खर्च, ठाकरेंच्या खासदाराचा गंभीर आरोप

BRICS Summit 2026 : पीएम मोदींनी पुतिन यांना भेट दिलेला 'तिरुक्कुरल' ग्रंथ काय आहे? जाणून घ्या संत तिरुवल्लुवर यांचा इतिहास

SCROLL FOR NEXT