Lalbaugcha Raja 2026 first look and darshan details
esakal
मुंबई : मुंबईच्या गणेशोत्सवाचे प्रमुख आकर्षण असलेल्या लालबागच्या राजाची 2026 मधील पहिली झलक गणेशभक्तांना पाहायला मिळाली आहे. पारंपरिक पद्धतीने लालबागच्या राजाचे दर्शन घडवण्यात आले असून, बाप्पाचे मनमोहक रूप पाहण्यासाठी भाविकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.