CM Himanta Biswa Sarma Team esakal
देश

आसामच्या मुख्यमंत्र्यांची १८ तास पोलिस अधिकाऱ्यांसोबत बैठक

१८ तासांच्या या बैठकीची देशभरात चर्चा सुरू आहे.

सुधीर काकडे

आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा (CM Himanta Biswa Sarma) यांनी राज्यातील पोलीस अधिकाऱ्यांची बैठक घेतली. हेमंत बिस्वा यांनी काल राज्यातील पोलीस अधीक्षक आणि उप अधीक्षकांची बैठक घेतली. या बैठकीची सध्या देशभरात चर्चा सुरू आहे. या चर्चेचं कारण म्हणजे या बैठकीची वेळ आहे. मुख्यमंत्र्यांनी थोडी थोडकी नाही तर तब्बल १८ तासांची बैठक घेतली आहे. याबद्दल त्यांनी स्वत: माहिती दिली आहे. आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा यांनी सोमवारी पोलीस अधिकाऱ्यांना असे वातावरण तयार करण्यास सांगितले की ज्यामध्ये पुढील दोन-तीन वर्षांसाठी वैयक्तिक संरक्षणाची आवश्यकता नाही.

काल सकाळी 10.30 वाजता सुरू झालेल्या एसपींच्या परिषदेचा पहिला दिवस आज पहाटे 4 वाजता संपला. ही 18 तासांची मॅरेथॉन बैठक होती, ज्यामध्ये पोलीस अधिक्षक आणि उप अधीक्षकांना तपशीलवार सादरीकरण केलं असं आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा यांनी स्वत: सांगितलं.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मणिपूर आणि त्रिपुरामध्ये क विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी करतील. पंतप्रधान इंफाळमध्ये 4,800 कोटी रुपयांचे 22 प्रकल्प लॉन्च करणार आहेत. आगरतळा येथे ते महाराजा वीर विक्रम विमानतळावरील नवीन टर्मिनलच्या इमारतीचे उद्घाटन करतील आणि दोन महत्त्वाच्या विकास योजनांचा शुभारंभ करतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ईडीने जप्त केलेली 3,464 कोटींची मालमत्ता विक्री करण्यास कोर्टाची मंजुरी; गुंतवणूकदारांचे 1,950 कोटी माघारी मिळणार

Akola Crime : कार लुटणाऱ्या टोळीचा पर्दाफाश! ‘एलसीबी’कडून सहा तासांत तीन आरोपी अटकेत, १८.७० लाखांचा मुद्देमाल जप्त

Latest Marathi News Live Update : सोमेश्वर कारखान्याच्या विजयी उमेदवारांनी अजितदादांना वाहिली आदरांजली

Cordelia Sky : १,५०० ड्रोनच्या रोषणाईने मुंबईचे आकाश उजळले! ‘कॉर्डेलिया स्काय’चे आगमन

INS Mangrol : मुंबईच्या सागरी सुरक्षेला स्वदेशी ‘आयएनएस मंगरोल’चे बळ!

SCROLL FOR NEXT