MBA Admission esakal
एज्युकेशन जॉब्स

MBA Admission: एमबीए प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर; 'या' तारखे पर्यंत करता येणार सामायिक प्रवेश परीक्षेला अर्ज

राज्य सामायिक प्रवेश परीक्षा सेलने (सीईटी सेल) विद्यार्थ्यांना ७ जुलैपर्यंत ऑनलाईन नोंदणी करता येणार

सकाळ वृत्तसेवा

पुणे : राज्यातील व्यवस्थापनशास्त्र अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. राज्य सामायिक प्रवेश परीक्षा सेलने (सीईटी सेल) विद्यार्थ्यांना ७ जुलैपर्यंत ऑनलाईन नोंदणी करता येणार असल्याचे सांगितले आहे.

या मुदतीनंतर नोंदणी आणि पडताळणी केलेल्या विद्यार्थ्यांचा केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेत समावेश होणार नाही. पसंतीक्रम भरणे व पुढील प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक काही दिवसांत प्रसिध्द केले जाणार असल्याचे सेलकडून स्पष्ट करण्यात आले.

ऑनलाइन पद्धतीने प्रवेशासाठी कागदपत्रांची पडताळणी आणि अर्जाची निश्चिती करण्याची प्रक्रिया ८ जुलै रोजी संपेल. सात जुलैनंतर नोंदणी व पडताळणी झालेल्या अर्जांचा विचार नॉन कॅप जागांसाठी केला जाईल.

नोंदणीसाठी अधिकृत संकेतस्थळ – www.mba2023.mahacet.org.in

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Health Schemes: महात्मा फुले व पंतप्रधान जन आरोग्य योजनेंतर्गत हृदय व कर्करोग उपचारांसाठी रुबी हॉल क्लिनिकशी राज्य सरकारचा करार

Marathi News Live Updates : राज्यात होणार डॉक्टरांची मेगाभरती, आरोग्यमंत्र्यांची मोठी घोषणा

Pimpri-Chinchwad Youth Rally: पिंपरी-चिंचवडमध्ये स्वातंत्र्यदिनी युवाशक्तीचा जागर; ‘ओळख स्वतःची, जिद्द यशाची’च्या घोषणांनी १० लाईटहाऊस केंद्रांत जनजागृती रॅली

Tarique Rahman: तारिक रहमान भारत दौऱ्यावर येतील पण...; बांगलादेशने ठेवली फक्त एकच अट, पण कोणती? समीकरण बिघडणार

High Court Clerk Typing Test Chaos: कल्याण एपीएमसी परीक्षा केंद्रातील गोंधळामुळे हायकोर्ट लिपिक टायपिंग टेस्ट कोलमडली; २५०हून अधिक विद्यार्थ्यांचा ठिय्या

SCROLL FOR NEXT