एज्युकेशन जॉब्स

AIIMS Recruitment 2022: AIIMS मध्ये प्राध्यपक पदांसाठी सरकारी नोकरीची संधी, 'असा' करा अर्ज

AIIMS Faculty Notification 2022: एम्समध्ये या पदांसाठी भरतीसाठी कमाल वय ५५ वर्षे आहे

सकाळ डिजिटल टीम

AIIMS Faculty Notification 2022: एम्समध्ये या पदांसाठी भरतीसाठी कमाल वय ५५ वर्षे आहे

AIIMS Recruitment 2022: ऑल इंडिया इंस्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स( AIIMS) गोरखपूरमध्ये प्राध्यापक पदाच्या भरतीसाठी अधिकृत वेबसाईट aiimsgorakhpur.edu.in नोटीफिकेशन जाहीर केले आहे. सर्व पात्र उमेदवार AIIMS Faculty Recruitment 2022 तुम्ही तुमचा अर्ज आणि इतर आवश्यक कागदपत्रे 21 मार्च 2022 रोजी किंवा त्यापूर्वी अधिसूचनेत दिलेल्या पत्त्यावर विहित नमुन्यात पाठवू शकता

नोटिफिकेशननुसार, या अभियानंतर्गत प्राध्यापक सह प्राचार्य- १ पद, असिस्टेंट प्रोफेसर - ५ पदे आणि ट्यूटर/क्लिनीकल इंस्ट्रक्टर साठी १७ रिक्त पदांसाठी भरती होणार आहे. ऑल इंडिया इंस्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्समार्फत या पदांच्या भरतीसाठी उमेदवारांच्या भरतीसाठी इंटरव्यूच्या आधारावर केली जाईल.

ट्यूटर पदांच्या भरतीसाठी उमेदवारांचे वय ३५ वर्ष आणि प्रोफेसर पदांसाठी ५५ वर्षांपेक्षा अधिक नसला पाहिजे. जेव्हा असिस्टेंट प्रोफेस पदांच्या भरतीसाठी उमेदवाराचे वयोमर्यादा ५० वर्ष निश्चित केली आहे. पण आरक्षित कॅटगरीच्या उमेदवारांची वयोमर्यादेमध्य सुट देण्यात आली आहे. त्याशिवाय उमेदवाराकडे मान्यता प्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेमधून नर्सिंग मध्ये मास्टर डिग्री असली पाहिजे. त्याच प्रमाणे नर्स आणि मिडवाईफच्या स्वरूपामध्ये नोंदणी करणे आवश्यक आहे. सविस्तर माहितीसाठई उमेदवार अधिकृत नोटिफिकेशन चेक करू शकतात.

सर्व पात्र उमेदवार AIIMS Gorakhpur Recruitment 2022 साठी 21 मार्च 2022 पर्यंत आपला अर्ज पाठवू शकतात. त्यासाठी सामान्य आर्थिक दृष्ट्या मागास आणि इतर मागासवर्गीय उमेदवारांना १५०० रुपये आवेदन शुल्क जमा करावे लागते. अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईट चेक करू शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Live Updates Marathi : पंतप्रधानांनी कॅमेराचा नाही, हृदयाचा ॲगल बदण्याची गरज, प्रियंका गांधींची सरकारवर सडकून टीका

Ambegaon Nagapur leopard rescue: नागापूरजवळ विहिरीत पडलेल्या चार वर्षांच्या नर बिबट्याचा थरारक बचाव; वनविभाग व ग्रामस्थांनी दिले जीवदान

Kaal Sarp Dosh : प्रत्येक कालसर्प दोष एकसारखा नसतो! कोणत्या दोषामुळे होते सगळ्यात जास्त नुकसान? 'या' लोकांना सहन करावा लागतो त्रास

"Gen Z तरुणी कुरूप आणि भ्रष्ट' कंगना रनौतचं वादग्रस्त वक्तव्य, म्हणाली... 'अनेकांसोबत शारीरिक संबंध ठेवण्याला स्वातंत्र्य मानतात'

Viral Playing XI: रजत पाटीदार कर्णधार, सरफराज-ऋतुराज गायकवाड संघात; सोशल मीडियावरील Playing XI मुळे खळबळ

SCROLL FOR NEXT