AIIMS Recruitment 2022 google
एज्युकेशन जॉब्स

AIIMS Recruitment 2022 : एम्स रुग्णालयात विविध पदांवर भरती प्रक्रिया सुरू

अर्ज फी UR/OBC/EWS उमेदवारांसाठी 2000/-, SC/ST उमेदवारांसाठी 1000/- आहे. PwBD उमेदवाराला अर्ज शुल्क भरण्यापासून सूट आहे.

नमिता धुरी

मुंबई : AIIMSने क्लिनिकल इन्स्ट्रक्टर पदासाठी अर्ज मागवले आहेत. या पदांसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून अर्ज करण्याची अंतिम तारीख १५ ऑक्टोबर आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार अधिकृत वेबसाइट aiimsrishikesh.edu.in द्वारे या पदांसाठी अर्ज करू शकतात. या भरतीतून एकूण 33 पदे भरली जाणार आहेत.

पदनाम - क्लिनिकल प्रशिक्षक

एकूण पदांची संख्या - ३३ पदे

पात्रता - मान्यताप्राप्त संस्था/विद्यापीठातून B.Sc नर्सिंग, किंवा सिस्टर ट्यूटर डिप्लोमासह नोंदणीकृत नर्स आणि मिडवाइफ.

वय मर्यादा - उमेदवारांचे कमाल वय ५० वर्षांपेक्षा जास्त नसावे.

अर्ज शुल्क - अर्ज फी UR/OBC/EWS उमेदवारांसाठी 2000/-, SC/ST उमेदवारांसाठी 1000/- आहे. PwBD उमेदवाराला अर्ज शुल्क भरण्यापासून सूट आहे.

याप्रमाणे अर्ज करा

सर्वप्रथम aiimsrishikesh.edu.in या अधिकृत वेबसाइटवर जा.

यानंतर वेबसाइटवर दिलेल्या जॉब टॅबवर जाऊन New Job वर क्लिक करा.

त्यानंतर http://tutor.aiimsrishikesh.in/ या लिंकवर क्लिक करा.

आता नवीन नोंदणी वर क्लिक करून अर्ज भरा.

- अर्ज फी भरा.

भविष्यातील संदर्भासाठी अर्जाची प्रिंट आउट घ्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

समृद्धीवर १२०च्या स्पीडने गाड्या धावतात, नो पार्किंगमध्ये कंटेनर लावला, गंभीर अपघाताची शक्यता; त्या चालकावर गुन्हा दाखल, आरटीओकडून कारवाई

Viral Video : 'या' शहराच्या मातीत विखुरलय सोनं, लोक वेचून कमवाताहेत लाखो रुपये; पाहा व्हिडिओ

Eleventh Admission : अकरावी प्रवेशासाठी अंतिम संधी

CM Devendra Fadnavis : सरकार दबावाने नव्हे, संविधानानुसार चालते; जीसीसीमध्ये पुणे देशात अव्वल ठरणार

विद्यार्थिनीची प्रकृती बिघडली, शिक्षकांनी रुग्णालयात नेण्याऐवजी आश्रमशाळेतच केला मंत्रोपचार, मेळघाटातील धक्कादायक प्रकार

SCROLL FOR NEXT