

Nepal PM Balendra Shah’s First India Visit
esakal
नेपाळचे नवे पंतप्रधान बालेन्द्र (बालेन) शहा दोन दिवसांच्या भारत दौऱ्यावर आले आहेत. पदभार स्वीकारल्यानंतरचा हा त्यांचा पहिलाच भारत दौरा असून, कोणत्याही परदेशाचा हा त्यांचा पहिलाच अधिकृत दौरा आहे. या दौऱ्यात ते भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेणार आहेत. विशेष म्हणजे, या भेटीदरम्यान ते दोन्ही नेत्यांना नेपाळच्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारशाशी संबंधित खास मूर्ती भेट देणार आहेत.
सकाळ, साम, सरकारनामा, अॅग्रोवन आणि दैनिक गोमन्तक — आता एकाच ॲपमध्ये! आजच सकाळ ॲप डाउनलोड करा