Balen Shah India visit
esakal
नेपाळचे पंतप्रधान आणि रॅपर ते राजकारणी असा प्रवास केलेले बालेन शाह रविवारी (२२ नोव्हेंबर) दोन दिवसांच्या भारत दौऱ्यावर येत आहेत. मार्चमध्ये पंतप्रधानपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतरचा हा त्यांचा पहिलाच द्विपक्षीय भारत दौरा आहे. या भेटीत दोन्ही देशांमधील संबंध सुधारण्यासोबतच व्यापार, ऊर्जा, विकास आणि कनेक्टिव्हिटी यांसारख्या महत्त्वाच्या विषयांवर चर्चा होण्याची शक्यता आहे.