court google
एज्युकेशन जॉब्स

अकोला जिल्हा न्यायालयात भरती

भरतीविषयीची अद्ययावत माहिती Mahasarkar.co.in या संकेतस्थळावर उपलब्ध होईल.

नमिता धुरी

मुंबई : अकोला जिल्हा न्यायालयाने बुकबाइंडर पदासाठी भरती सुरू केली आहे. पात्र उमेदवारांना https://districts.ecourts.gov.in/ या संकेतस्थळावरून अर्ज करता येईल. एकूण ४ जागा रिक्त असल्याची माहिती एप्रिल २०२२ च्या जाहिरातीत देण्यात आली आहे. अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख २५ एप्रिल आहे.

भरतीविषयीची अद्ययावत माहिती Mahasarkar.co.in या संकेतस्थळावर उपलब्ध होईल. उमेदवारांची पात्रता, अभ्यासक्रम आणि लेखी व तोंडी परीक्षेच्या गुणांचे विभाजन इत्यादी माहिती https://mahasarkar.co.in/akola-district-court-recruitment/ या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. https://districts.ecourts.gov.in/ हेसुद्धा अधिकृत संकेतस्थळ आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BJP Candidates List: भाजपची मोठी स्ट्रॅटेजी मीटिंग! विधान परिषदेच्या 6 जागांसाठी 12 जणांची चढाओढ; कोण होणार फायनल? लिस्ट आली समोर

Nagpur News: काझीला अमेरिका, बेंगळुरूमधून फंडिंग?; एटीएसकडून होणार तपास; एनजीओच्या आर्थिक व्यवहाराची चौकशी सुरू

शेवटी आई ती आईच! सहलीवरून परतलेल्या लेकीला घ्यायला एअरपोर्टवर पोहोचली ऐश्वर्या, Viral Video

Latest Marathi News Live Update : गोकुळ निवडणुकीवरून महायुतीत वादाची ठिणगी, आरोप-प्रत्यारोपांनी राजकारण तापलं

राज्यात ४८ तास धोक्याचे! मध्य महाराष्ट्र, कोकण, मराठवाड्यासह विदर्भावर वादळी पावसाचं संकट; १७ जिल्ह्यांना यलो अलर्ट

SCROLL FOR NEXT