Latest Marathi News Update: राज्यासह देशभरात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...
Breaking Marathi News live Updates 22 April 2026 : देश आणि राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी तसेच वाहतूक कोंडी, राजकीय घडामोडी, क्रीडा, मनोरंजन, मान्सून या सर्व घडामोडींचे अपडेट जाणून घ्या एका क्लिकवर..
क्रांतीज्योती बाल संगोपन योजनेचा 8 हजाराहून अधिक लाभार्थ्यांना लाभ
क्रांतीज्योती बाल संगोपन योजनेअंतर्गत माहे एप्रिल 2025 अखेर जिल्ह्यातील एकूण 8 हजार 114 इतक्या लाभार्थ्यांना लाभ देण्यात आला आहे, अशी माहिती महिला व बालविकास अधिकारी रोहिणी ढवळे यांनी दिली आहे.