apprentice recruitment 2021 in sbi nagpur news
apprentice recruitment 2021 in sbi nagpur news 
एज्युकेशन जॉब्स

नोकरीच्या शोधात असलेल्यांसाठी आनंदाची बातमी; 'एसबीआय'मध्ये अप्रेंटीसची भरती

सकाळ डिजिटल टीम

नागपूर : देशात लॉकडाऊनमुळे अनेकांच्या नोकऱ्या गेल्या. अनेक नव्या नोकरीच्या शोधात आहेत. तसेच काही दिवसांपूर्वी एसबीआयने अप्रेंटिस पदासाठी जागा काढल्या होत्या. मात्र, परीक्षा रद्द करण्यात आली होती. तुम्हीही अप्रेंटीस पदासाठी अर्ज केला असेल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. भारतीय स्टेट बँके अप्रेंटीस पदासाठी भरती करणारा असून त्यांनी sbi.co.in वर जाहिरात दिली आहे. 

एसबीआयमध्ये अप्रेंटिस पदासाठी घेत असलेली परीक्षा ऑनलाइन पद्धतीने घेतली जाईल. ही परीक्षा जानेवारी २०२१ मध्ये होणार होती. मात्र, काही कारणास्तव ती रद्द करण्यात आली. आता माहिती मिळतेय, की ही परीक्षा एप्रिला २०२१ पर्यंत स्थगित करण्यात आली आहे. अप्रेंटिससाठी परीक्षा कधी होणार यासंबंधित बँकेच्या वेबसाईटवरून अधिकृत घोषणा करण्यात येणार आहे. त्यासाठी तुम्ही खाली दिलेल्या वेबसाईट पाहू शकता -

bank.sbi/careers
nsdcindia.org/apprenticeship
apprenticeshipindia.org
bfsissc.com
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dharashiv Loksabha election : ...म्हणून ओमराजे निंबाळकर शिंदेंसोबत गेले नाहीत; 'सकाळ'च्या खास मुलाखतीत केला खुलासा

T20 World Cup 2024: BCCI निवड समितीची जय शाह यांच्यासोबत अहमदाबादमध्ये बैठक! टीम इंडियाची घोषणा कधी? अपडेट्स आल्या समोर

Patanjali Products Ban: पतंजलीच्या 14 औषधांवर उत्तराखंडमध्ये बंदी! सुप्रीम कोर्टानं फटकारल्याचा परिणाम

Loksabha election 2024 : बेटों के सम्मान में, 'मर्द' उतरे मैदान मे! ना विजयाची चिंता ना प्रचाराची फिकीर; पुरुषांच्या हक्कासाठी निवडणुकीच्या मैदानात

Thomas Cup 2024: भारताचा पुरुष बॅडमिंटन संघ उपांत्यपूर्व फेरीत, इंग्लंडचा 5-0 ने उडवला धुव्वा

SCROLL FOR NEXT