Opportunity-job
Opportunity-job 
एज्युकेशन जॉब्स

संधी नोकरीच्या : आयटी प्रॉडक्ट कंपनीतील ट्रेनिंग

डॉ. शीतलकुमार रवंदळे

आयटी प्रॉडक्ट डेव्हलपमेंट कंपन्यांत फ्रेशर्सकडून कंपन्यांना टेक्निकल ज्ञानाबद्दल जास्त अपेक्षा असतात. आयटी प्रॉडक्ट कंपन्या आयटी सर्व्हिसेस कंपन्यांप्रमाणे खूप मोठ्या प्रमाणावर नोकरभरती करत नाहीत. प्रॉडक्ट कंपनीत जॉइनिंगनंतर साधारणपणे ५ ते १० आठवड्यांचे ट्रेनिंग असते आणि थिअरी ट्रेनिंगऐवजी जास्तीत जास्त भर प्रॅक्टिकल वा प्रोजेक्टवर आधारित ट्रेनिंगवर दिला जातो. विविध कंपन्यांत त्यांच्या गरजेप्रमाणे वेगवेगळ्या टेक्नॉलॅाजीवर ट्रेनिंग दिले जाते. कंपनीने तयार केलेल्या प्रॉडक्ट्सवरील ट्रेनिंगचादेखील यात समावेश केला जातो. ज्या टेक्नॉलॅाजी/प्रॉडक्ट्ससाठी विद्यार्थ्यांना निवडले असेल, त्यावरील ट्रेनिंग दिले जाते.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

काही प्रॉडक्ट्स कंपन्यांत फ्रेशर्सचे ट्रेनिंग करताना प्रामुख्याने खालील गोष्टींचा समावेश होतो 

  • Programming : 1 Week (Python, Java, Comp/IT C++ - Mech)
  • Cloud Training : 2 Weeks
  • Other Utility Tools (Automation etc ) : 1 Week
  • ML : 1 Week
  • Linux : 1 Week
  • Mock Project : 1 Week

एका प्रसिद्ध आयटी प्रॉडक्ट कंपनीत दिले जाणारे फ्रेशर ट्रेनिंग पुढीलप्रमाणे असते

  • पहिल्या टप्प्यांमधील ट्रेनिंग SDLC processes, Agile Methodologies, Soft skills etc यावर आधारित असते. 
  • दुसऱ्या टप्प्यांमधील ट्रेनिंग JAVA, NET, Testing modules वर आधारित असते. 

दुसऱ्या एका प्रसिद्ध आयटी प्रॉडक्ट कंपनीत दिल्या जाणाऱ्या फ्रेशर ट्रेनिंगदरम्यान पुढील तंत्रज्ञानावर भर दिला जातो

  • Java Basics
  • Advanced Java
  • Web Services
  • Frontend with Focus on Angular 
  • Development Methodologies, Prod Support Concepts
  • Automated Testing including BDD
  • Testing Concepts
  • Spring Framework
  • Mulesoft
  • Database Systems 
  • Cloud
  • DevOps Concept including CICD Pipelines

मुंबईतील एका नामांकित आयटी प्रॉडक्ट कंपनीमधील ट्रेनिंग खालीलप्रमाणे असते 

  • कालावधी : ३० ते ४५ दिवस
  • त्यानंतर प्रोजेक्ट दिला जातो व प्रोजेक्टवर आधारित तंत्रज्ञानावरचे प्रशिक्षण दिले जाते.

खालील तंत्रज्ञानावर प्रशिक्षण देतात 

  • Cloud
  • Roles on Cloud 
  • Data Engineer :Google cloud, Amazon web services, Azure 
  • Machine learning Engineer : Machine learning modules on cloud
  • Developer:- Java, Python, SQL 
  • दिवसभरात दिल्या जाणाऱ्या ट्रेनिंगवर आधारित दररोज परीक्षा घेतली जाते. 
  • प्रत्येक मोड्यूलनंतर परीक्षा घेतली जाते. 
  • प्रत्येक विद्यार्थ्याला प्रेझेंटेशन द्यावे लागते.

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Baramati Lok Sabha Election : 'तुम्ही आमचा जीव, आत्मा आहात...' बारामतीमधील सभेत रोहित पवारांना अश्रू अनावर

LinkedIn Job Search : नोकरीची चिंता आता सोडा.! लिंक्डइनवर जॉब शोधण्याची ‘ही’ आहे सोपी पद्धत

IPL 2024 PBKS vs CSK Live Score : सीएसकेचाही पलटवार; पंजाबची गळती सुरू जवळपास निम्मा संघ गारद

Loksabha election 2024 : ''आम्ही खोक्यांच्या मागे गेलो नाहीत; कारण...'', 'सकाळ'च्या मुलाखतीत विनायक राऊत स्पष्टच बोलले

Akshaya Tritiya 2024 : अक्षय्य तृतीयेचा भगवान कुबेरांशी काय संबंध आहे? जाणून घ्या कारण

SCROLL FOR NEXT