आलेख : भारत आणि शिक्षण इंडस्ट्री sakal
एज्युकेशन जॉब्स

आलेख : भारत आणि शिक्षण इंडस्ट्री

कोरोनाकाळात ई-लर्निंगच्या सेवांमध्येही वाढ झाली आहे

सकाळ वृत्तसेवा

भारत हा चीननंतरचा सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश. आपल्याकडे वाढती जागरूकता आणि नोकरीच्या संधी मिळण्यासाठी शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत सातत्याने वाढ होताना दिसते आहे. त्यामुळे २०१६ ते २०२० या चार वर्षांतच शिक्षणाच्या ‘इंडस्ट्री’चा आकार दुप्पट झाला आहे! त्यात कोरोनाकाळात ई-लर्निंगच्या सेवांमध्येही वाढ झाली आहे. अर्थात, महाविद्यालयीन शिक्षणाचा इंडस्ट्रीच्या एकूण आकारातील ५० टक्क्यांपेक्षाही अधिक वाटा आहे, हे निर्विवाद सत्य आहे.

(आकडे अब्ज डॉलरमध्ये)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur Hockey Player : अवघ्या २३ वर्षीय राज्यस्तरीय हॉकीपटूने घेतला गळफास, उपचारासाठी प्रयत्न केले पण...

अंकिता वालावलकरच्या आंब्याच्या पेट्या चोरीला; यूपीच्या कुरिअरवाल्याने पळवलं सामान; इतक्या हजारांचं नुकसान

Latest Marathi News Live Update : श्री संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात बिबट्यांची शिकार प्रकरण उघड; 6 आरोपी ताब्यात

Pimpri Chinchwad News : महापालिकेच्या मल्टिस्पेशालिटी रुग्णालयांमुळे रुग्णांना कमी खर्चात मिळतात उत्तम उपचार

Pakistan Lockdown: आज रात्रीपासून पाकिस्तानमध्ये लॉकडाऊन! पंतप्रधान शहबाज शरीफ यांची घोषणा

SCROLL FOR NEXT