bank of badoda google
एज्युकेशन जॉब्स

बँक ऑफ बडोदामध्ये भरती

एकूण २२ जागा रिक्त असल्याची माहिती एप्रिल २०२२ च्या जाहिरातीत देण्यात आली आहे.

नमिता धुरी

मुंबई : बँक ऑफ बडोदाने प्रोडक्ट हेड, ग्रुप सेल्स हेड आणि प्रायव्हेट बँकर या पदांसाठी भरती सुरू केली आहे. पात्र उमेदवारांना www.bankofbaroda.com या संकेतस्थळावरून अर्ज करता येईल. एकूण २२ जागा रिक्त असल्याची माहिती एप्रिल २०२२ च्या जाहिरातीत देण्यात आली आहे. अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख २० एप्रिल आहे.

भरतीविषयीची अद्ययावत माहिती Mahasarkar.co.in या संकेतस्थळावर उपलब्ध होईल. उमेदवारांची पात्रता, अभ्यासक्रम आणि लेखी व तोंडी परीक्षेच्या गुणांचे विभाजन इत्यादी माहिती https://mahasarkar.co.in/bank-baroda-mumbai-recruitment/ या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC Paper Leak : लव्हस्टोरीतून एमपीएससीचा पेपर फुटला; प्रेमासाठी पेपर फोडल्याने यंत्रणा हडबडून जागी, असं काय घडलं?

गोड साखरेचा कडू इतिहास! युरोपातील राजे-महाराजे 'या' खास कारणासाठी करायचे साखरेचा वापर

कुकू कोहलींच्या अंत्ययात्रेत लेकीनं दिला खांदा; वडिलांना अखेरचा निरोप देताना करिश्मा कोहली भावूक

Panchganga Pollution: ‘एसटीपी’ उभारणीच्या दिरंगाईचा अहवाल द्या; पर्यावरणमंत्री पंकजा मुंडेंचे आदेश; कोल्हापुरात येऊन पाहणी करणार

वैभव सूर्यवंशीच्या टेस्ट ड्रीमला मोठा धक्का? राहुल द्रविड यांनी सांगितली मोठी अडचण; म्हणाले, ‘अजून बराच पल्ला गाठायचा आहे’

SCROLL FOR NEXT