BEL Recruitment esakal
एज्युकेशन जॉब्स

BEL Recruitment 2022: इंजिनिअर पदांसाठी भरती, कसा करावा अर्ज?

सकाळ डिजिटल टीम

BEL Recruitment 2022: भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड (BEL) ने इंजीनियर पदासाठी अर्ज मागवले आहे. या वॅकन्सीसाठी प्रोजेक्ट इंजिनियर आणि ट्रेनी इंजिनियर आणि ट्रेनी इंजिनियरच्या २० पदांमुळे भरती केली जाईल. इच्छूक उमेदवार बीईएलच्या अधिकृत वेबसाईटवर अर्ज मागविला होता. या वॅकन्सीसाठी प्रोजेक्ट इंजीनियर आणि ट्रेनी इंजीनियरच्या २० पदांसाठी भर्ती होणार आहे. इच्छूक उमेदवार बीईएलच्या अधिकृत वेबसाईटवर bel-india.in वर जाऊन ऑनलाईन अर्ज करू शकता. या पदांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख १६ मार्च २०२२ आहे.

BEL Recruitment 2022 : महत्त्वाच्या तारखा

पदांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख: 16 मार्च २०२२

BEL Recruitment 2022: पद भरती संबधात माहिती

प्रोजेक्टे इंडीनियर : 12 पद

ट्रेनी इंजीनिअर ८ पद

BEL Recruitment 2022: निवड प्रक्रिया

उमेदवारांनी जाहिरातीत दिलेल्या पात्रता निकषांची पूर्तता करणे आवश्यक आहे.लेखी परिक्षाच्या माध्यमातून निवड होईल तसेच इंटरव्हू पुण्यामध्ये होणार आहे. लिखित परिक्षेमध्ये भाग घेण्यासाठी उमेदवारांना ई-मेलवर कॉल लेटर पाठवले आहे. उमेदवारांना लिखित परिक्षेच्या आधारावर इंटरव्हूयसाठी शॉर्टलिस्ट केले जाईल.

बीईएल भरती 2022: अर्ज दाखल करण्यासाठी शुल्क

अधिकृत नोटिफिकेशनमध्ये सांगितले आहे की, प्रोजेक्ट इंजिनीयअरच्या पदासाठी आवेदन शुल्क ५०० रुपये आणि ट्रेनी इंजिनियअरच्या पदांसाठी २०० रुपये आहे. त्यासाठी डीडी ''भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिडेट''च्या नावाने आणि पुण्यामध्ये payable असला पाहिजे.

अर्जाच्या फॉर्मसोबत डीडी जोडणे करणे गरजेचे आहे. तसेच अनुसूचित जाती/ अनुसूचित जनजाती पीडब्ल्यूबीडी उमेदवारांना अर्ज शुल्क भरण्यासाठी सुट दिलेली आहे.

बीईएल भरती 2022: पात्रता

जे उमेदवार या पदांसाठी अर्ज करू इच्छित आहे. ते डिटेल नोटिफिकेशन द्वारे शैक्षणित योग्यता आणि वयोमर्यादेची माहिती तपासून घेऊ शकता.

ऑनलाईन अर्ज कसा पाठवावा?

इच्छूक आणि योग्य उमेदवार या पदासांसाठी अधिकृत वेबसाईट bel-india.in मार्फत १६ मार्च २०२२ पर्यंत अर्ज दाखल करू शकतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RCB vs LSG Live: रिषभ पंतला OUT न होताच मैदान सोडण्यास भाग पाडले, हेझलवूडच्या भन्नाट चेंडूवर अघटीत घडले; लखनौचे टेंशन वाढले

Latest Marathi News Live Update: राज्यसभा उपसभापतीपदाची निवडणूक १७ एप्रिल २०२६ रोजी घेतली जाईल

Parli Vaijnath News : वाढत्या विजेच्या मागणीच्या काळात परळी वीज केंद्राचा राज्याला मोठा आधार; १२५ दिवसांत ५५५.३९ मिलीयन युनीट विजेची निर्मिती

Hormuz Strait: ४८ तासांनंतर होर्मुझची सामुद्रधुनी पूर्णपणे खुली होणार; अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांची घोषणा, नेमकं काय घडलं?

Vinod Kambli Health : विनोदला ब्रेन स्ट्रोकचा धोका; माजी क्रिकेटपटू एकत्र आले, आर्थिक मदतीसाठी WhatsApp ग्रुप, मित्राची माहिती

SCROLL FOR NEXT