career in gaming industry opportunities and jobs available in kolhapur 
एज्युकेशन जॉब्स

गेम टेक्नॉलॉजी फक्त मनोरंजनच नाही ही तर संधी; जाणून घ्या कशी?

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर : येणाऱ्या पिढीसाठी काही संबंधित युनिव्हर्सिटी गेम डेव्हलप करत आहेत. ही फक्त गेम इंडस्ट्रीसाठी नाही तर त्या क्षेत्रांसाठीही आवश्यक आहे, जिथे गेम टेक्नॉलॉजीचा उपयोग केला जातो. 

या कोर्सचे नाव आहे बी. एस. सी. (ऑनर्स) गेम डिझाइन आणि डेवलपमेंट

योग्यता : 

परदेशातील विद्यार्थ्यांसाठी बारावी पास असणे, गणिताचे ज्ञान असणे आवश्यक आहे. GCSC मध्ये C ग्रेड आणि IELTS मध्ये 6.0 स्कोर असायला हवा अशी अट आहे. 

अनेक इंडस्ट्रीमध्ये गेम टेक्नॉलॉजीचा वापर केला जातो, उदाहरणार्थ आर्किटेक टेक्नॉलॉजीचा वापर सूर्यापासून मिळणाऱ्या किरणांच्या रोशनीचे मुल्यमापण करण्यासाठी केला जातो. एका नव्या प्रॉपर्टीमध्ये प्रत्येक खिडकीमध्ये मिळणारा सूर्यप्रकाश परिस्थितीनुसार कसा बदलतो आणि प्रत्येकवेळी रोशनी कशी मिळते ते पाहिले जाते. त्यानुसार संपूर्ण तापमान ठेवायचे असल्यास बाहेरील भागाला तसे डिझाईन करू शकतो.

संबंधित युनिव्हर्सिटीचे विद्यार्थी या कोर्सच्या दरम्यान संशोधन करून वर्षांभरात नव्या प्रोजेक्टमधून आपले संशोधन दाखवतात. गेम मार्केटमधून हे संशोधन शोधणे, अॅनालिसिस करणे, डिझाईन करणे, त्याचा विकास करणे आणि त्याचे मूल्यांकन करणे हे गरजेचे असते. पहिल्या वर्षात या संशोधनात मुलं बरेच काही शिकतात. आणि विद्यार्थ्यांमध्ये डिझाईन आणि डेवलपमेंटच्या ज्ञानात भर पडते. आणि त्याचे बॅलेंसिंगही जमायला लागते.

विद्यार्थी डिझाईन, प्रोग्रामिंग, थ्रीडी मॉडलिंग, विज्युअल स्टोरी इत्यादींबाबत अभ्यास करतात. ज्यामध्ये विद्यार्थ्यांना प्रत्येक विषयाची माहिती असते.

दुसऱ्या वर्षात विद्यार्थ्यांचा फोकस हा स्पेशलायझेशनवप असतो. ज्यात मॉडेलिंग, ॲनिमेशन, प्रोग्रामिंग, इंजिन टेक्निक यांचा सहभाग असतो. शेवटच्या वर्षात विद्यार्थी विशेषतः या संशोधनाला शेवटच्या स्तरावर घेऊन जातो.

शेवटच्या वर्षात विद्यार्थ्यांची प्रोजेक्ट आणि शैक्षणिक वर्ष यामध्ये विद्यार्थी  रिसर्च प्रोजेक्ट पूर्ण करतात. डिझाइन, डेव्हलप करतात. तसेच त्याची शहानिशा केली जाते.

या कोर्सला शा प्रकारे डिझाईन केले आहे की विद्यार्थ्यांना हे क्षेत्र समजण्यासाठी पूर्ण फायदा होईल. यामध्ये त्यांना इंडस्ट्रीच्या गरजेनुसार तयार केले जाते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime: पुणे पोलिसांच्या रडारवरील 'बबलू' कोण? इन्स्टाग्रामवर फोटो टाकायचा, अन् गुपचूप चालायचा पिस्तुलांचा धंदा; अखेर पकडला

Vaibhav Sooryavanshi पर्यंत रघूनं पोहचवली टीम इंडियाची जर्सी, १५ वर्षांच्या पोराची कशी होती रिऍक्शन? BCCI ने शेअर केला Video

Samruddhi Mahamarg Accident : फॉर्च्युनर सळ्यांच्या कंटेनरला मागून धडकली; डॉक्टर पतीसह पत्नीचा मृत्यू, मुलांसह तिघे जखमी

कोण आहेत जॉर्ज कुरियन? केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा का दिला? कारण आलं समोर

Power Supply Restoration: शेतकऱ्यांना दिलासा! उपसा सिंचन बंदी २६ जूनपर्यंत शिथिल; महावितरणला वीज कनेक्शन तत्काळ चालू करण्याचे निर्देश

SCROLL FOR NEXT