Career tips google
एज्युकेशन जॉब्स

Career tips : करिअर निवडीबाबतचा संभ्रम असा करा दूर; लवकरच व्हाल यशस्वी

करिअर कोणतंही असले तरीही त्याचे अंतिम ध्येय पैसे कमवणे हेच असते.

नमिता धुरी

मुंबई : शिक्षण पूर्ण झाल्यानंतर कार्यक्षेत्र निवडणे ही एक कठीण गोष्ट वाटू शकते. अशावेळी अनेक पर्याय समोर असतात. त्यापैकी कोणता पर्याय निवडावा हे समजण्यासाठी काही टीप्स पाहू या.

सर्वांत आधी स्वत:ला विचारा की तुम्हाला फिल्ड वर्क करायचे आहे की डेस्क जॉब करायचा आहे. अंशवेळ काम करायचे आहे की पूर्ण वेळ काम करायचे आहे. सुट्ट्या किती महत्त्वाच्या आहेत. नोकरी करायची आहे की उद्योग उभारायचा आहे.

करिअर कोणतंही असले तरीही त्याचे अंतिम ध्येय पैसे कमवणे हेच असते. त्यामुळे तुमच्या यादीतील कोणते क्षेत्र तुम्हाला आर्थिक स्थिरता मिळवून देईल हे ओळखा. कामाचे समाधान असेल तर तुम्ही अधिक चांगले काम करू शकता. पण पैसे चांगले मिळत असतील तर त्यामुळे तुमचे मनोबल वाढेल.

तुमची अल्पकालीन आणि दीर्घकालीन ध्येये निश्चित करा आणि त्यानुसार कार्यक्षेत्र निवडून वाटचाल सुरू करा. जे क्षेत्र निवडाल तेथे प्रगती करायला किती अवकाश आहे याचा अंदाज घ्या. अशाप्रकारे करिअर निवडल्यास तुम्ही नक्कीच यशस्वी व्हाल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Multibagger Stock: 1 लाखाचे झाले 8.50 लाख! शेअर बाजार लाल, पण या शेअरने केले मालामाल; 9 महिन्यांत तब्बल 700% रिटर्न

IND vs WI, 2nd ODI: दुसऱ्या सामन्यापूर्वीच मोठी बातमी! पहिल्या वनडेत शतक केलेला खेळाडू संघातून बाहेर, कारण काय?

'जैसे तू है पास मेरे तेरे पास मे' योगिता चव्हाणचा डान्स पाहिलात का? स्टेप्स आणि एक्सप्रेशन पाहून नेटकरी म्हणाले...Viral Video

Latest Marathi News Live Update : पुण्यात स्वाईन फ्लूचा वाढता धोका; दोन महिन्यांत ६२६ रुग्णांची नोंद

Asian Games, Archery: भारताच्या लेकींचा सुवर्णवेध! चीनचा धुव्वा अन् थेट वर्ल्ड रेकॉर्ड करत जिंकलं भारतासाठी सातवं गोल्ड मेडल

SCROLL FOR NEXT