cbse ssc hsc result announced after 20th may education Sakal
एज्युकेशन जॉब्स

SSC-HSC Result 2024 : सीबीएसईचा दहावी-बारावीचा निकाल २० मे नंतर होणार जाहीर

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (सीबीएसई) अखेर दहावी-बारावीच्या परीक्षेच्या निकालाबाबत महत्त्वपूर्ण माहिती जाहीर केली आहे.

सकाळ वृत्तसेवा

पुणे : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (सीबीएसई) अखेर दहावी-बारावीच्या परीक्षेच्या निकालाबाबत महत्त्वपूर्ण माहिती जाहीर केली आहे. सीबीएसईतर्फे घेण्यात आलेल्या दहावी-बारावीच्या परीक्षेचा निकाल २० मे नंतर जाहीर होण्याची शक्यता आहे, असे अधिकृतरीत्या सांगण्यात आले आहे.

मे महिना सुरू होताच सीबीएसईच्या दहावी-बारावीच्या परीक्षेच्या निकालाची सर्वत्र चर्चा सुरू झाली. अचानकपणे निकाल जाहीर करण्याची सीबीएसईची परंपरा आहे. दरवर्षी निकाल जाहीर होण्याच्या दिवशीच निकाल घोषित होणार असल्याची माहिती मंडळातर्फे कळविण्यात येते.

मात्र, यावर्षी मंडळाने किमान साधारणतपणे निकाल कोणत्या तारखेनंतर जाहीर होईल, याची पूर्वकल्पना दिली आहे. सीबीएसईच्या अधिकृत संकेतस्थळात निकालाच्या चौकटीवर (टॅग) क्लिक केल्यावर तसेच, सीबीएसईच्या ‘https://cbseresults.nic.in/’ या अधिकृत संकेतस्थळावर २० मे नंतर निकाल जाहीर केला जाईल, असे सांगण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime : 'कुराश' खेळांच्या बनावट प्रमाणपत्रांचे रॅकेट राज्यभर पसरलेले; एक हजाराहून अधिक बोगस प्रमाणपत्रे वाटली

Bribe Case : कारवाई न करण्यासाठी पाच लाखांची लाच घेताना पोलीस कर्मचारी जाळ्यात

Ganesh Utsav 2026: महाराष्ट्रापासून मिझोरमपर्यंत! कशी साजरी होते गणेश चतुर्थी? जाणून घ्या वेगवेगळ्या राज्यांतील अनोख्या परंपरा!

बायकोचं शीर कापून फ्रीजमध्ये ठेवलं! जेलमधून सुटल्यानंतर पत्नीच्या 'शुगर डॅडी'ला ठार मारण्याची धमकी

Pune News : भाजपमधील धुसफूशीचा मोहोळांच्या उपस्थितीत सोक्षमोक्ष? आज नगरसेवकांची होणार बैठक

SCROLL FOR NEXT