CBSE Term 2 Exam 2022 esakal
एज्युकेशन जॉब्स

CBSE बोर्डाच्या तारखा जाहीर... दहावीचं वेळापत्रक आलं!

सकाळ डिजिटल टीम

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ CBSE च्या इयत्ता दहावीचं वेळापत्रक जाहीर झालं आहे. दुसऱ्या सत्रात पार पडणाऱ्या परीक्षा 24 एप्रिलपासून सुरू होणार आहेत. 24 मे पर्यंत या परीक्षा सुरू असतील. बोर्डाने cbse.gov.in आणि cbse.nic.in या दोनही संकेतस्थळांवर उपलब्ध आहे. (CBSE 10th Board Exam Time Table)

CBSE टर्म 2 बोर्ड परीक्षांच्या वेळापत्रकात महत्वाची महिती समोर आलीय. यंदा सर्व पेपर ऑफलाइन पद्धतीने घेण्यात येतील. CBSE 10वीच्या परीक्षांची प्रक्रिया 12 वीच्या परीक्षांप्रमाणेच पार पडेल. तसेच विद्यार्थ्यांना पेपर लिहिण्यासाठी 2 तासांची वेळ मिळणार असल्याची माहिती बोर्डाने दिली आहे.

CBSE दहावी आणि बारावीच्या बहुतेक पेपर्ससाठी सकाळी 10:30 ते दुपारी 12:30 वेळ देण्यात आली आहे. उमेदवार अधिकृत तारीख आणि पेपरनिहाय परीक्षेची वेळ वेबसाईटवर तपासू शकतात. CBSE ने डेट शीटमध्ये नमूद केलं की, डेट शीट तयार करताना JEE Mains सारख्या प्रमुख स्पर्धात्मक परीक्षांचा विचार करण्यात आलाय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Gas Shortage: 'एलपीजी गॅस'ऐवजी 'पीएनजी' कनेक्शन घ्या! केंद्र सरकारचं आवाहन; पुरवठ्यावर परिणाम झाल्याचं मान्य

Private Bus Fire : पुणे-अहिल्यानगर रस्त्यावर रांजणगाव येथे चालत्या खासगी बसने पेट घेतला; सर्व प्रवासी सुरक्षित, मोठी जिवीतहानी टळली

SSC Board Exam : दहावी बोर्ड परीक्षेत गणिताची प्रश्नपत्रिका ‘लीक’ झाल्याचा बनाव; पोलिस तपासात विद्यार्थ्यांची फसवणूक झाल्याचे आले समोर

Strait of Hormuz: भारताचं टेन्शनच जाणार! इराणकडून भारतीय जहाजांना मिळणार सुरक्षित मार्ग; राजदूतांनी दिले स्पष्ट संकेत

Flight Ticket: मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! प्रवाशांना मोठा झटका; विमान तिकिटे महागणार, नवे दर किती अन् कधीपासून?

SCROLL FOR NEXT