Central Railway Recruitment  
एज्युकेशन जॉब्स

Railway Job : सेंट्रल रेल्वेत ज्युनिअर टेक्निकल असोसिएट पदांसाठी करा अर्ज

१४ मार्च पर्यंत ऑफलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे

सकाळ डिजिटल टीम

सेंट्रल रेल्वेत ज्युनिअर टेक्निकल असोसिएट पदासाठी नोकरीची (Job) संधी आहे. एकूण २० जागांवर ही भरती होणार असून १४ मार्च पर्यंत ऑफलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. नोकरीसाठी अर्ज करण्यासाठी भरायचा फॉर्म हा सेंट्रल रेल्वेच्या (Central Railway) https://cr.indianrailways.gov.in/ या साईटवर जाऊन डाऊनलोड करावा

असा करा अर्ज

ज्यूनिअर टेक्निकल असोसिएटसाठी एकूण जागा- २० पदे

अनारक्षित- ८ पदे

एससी- ३ पद

एसटी- २ पद

ओबीसी- ५ पद

इडब्लूएस- २ पद

शैक्षणिक योग्यता- ज्यूनिअर टेक्निकल असोसिएट पदासाठी उमेदवारांनी बीई/डिप्लोमा/सिव्हिल/इजिनिअऱिंगमध्ये बीएससी करणे गरजेचे आहे.

वयोमर्यादा- अनारक्षित श्रेणी- वयोमर्यादा १८ ते ३३ , ओबीसी- वयोमर्यादा १८ ते ३६, एसटी-एससी- १८ ते ३८ वयोमर्यादा

अशी असेल प्रक्रिया- उमेदवारांचा निवड लेखी परीक्षा आणि मुलाखतीद्वारे होईल.

असा करा अर्ज- या पदासाठी ऑफलाईन अर्ज भरायचा आहे. त्यासाठी डॅप्युटी चीफ पर्सनल ऑफिसर (कंस्ट्रक्शन) चीफ एडमिनिस्ट्रेटिव ऑफिसर ऑफिस (कंस्ट्रक्शन), न्यू एडमिनिस्ट्रेटिव बिल्डिंग, ६ वा मजला, अंजुमन इस्लाम शाळेसमोर, डीएन रोड, सेंट्रल रेल्वे, मुंबई सीएसटीएम, महाराष्ट्र-400001

भरती अर्ज फी- SC, ST, OBC, महिला, अल्पसंख्याक, EWS २५० रूपये, इतर श्रेणी- ५०० रूपये

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amravati NICU Deaths : अमरावती हादरलं! जिल्हा स्त्री रुग्णालयातील नवजात अतिदक्षता कक्षाला भीषण आग, ३ बालकांचा गुदमरून मृत्यू

मोठी बातमी! बाजार समिती कांदा लिलावासाठी खरेदी करणार बोरामणी हद्दीत ४० एकर जमीन; संचालक मंडळांची मंजुरी, आता पणन संचालकांच्या मान्यतेची प्रतीक्षा

बोगस शालार्थ आयडी! ‘एसआयटी’ने पुन्हा मागितली ३ महिन्यांची मुदतवाढ; ३ लाख कर्मचाऱ्यांच्या पडताळणीस लागतोय वेळ; थर्ड पार्टी तक्रारींवरही आता कार्यवाही

24 ऑगस्ट 2026 पंचांग! श्रावणी सोमवारला आज कोणते शुभ मुहूर्त? जाणून घ्या

आजचे राशिभविष्य - २४ ऑगस्ट २०२६

SCROLL FOR NEXT