CET Exam esakal
एज्युकेशन जॉब्स

CET Exam : सीईटी परीक्षेच्या तारखा जाहीर

राज्य सामाईक पात्रता परीक्षा कक्षामार्फत व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षांच्या तारखा जाहीर करण्यात आला आहे.

सकाळ वृत्तसेवा

राज्य सामाईक पात्रता परीक्षा कक्षामार्फत व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षांच्या तारखा जाहीर करण्यात आला आहे.

पुणे - राज्य सामाईक पात्रता परीक्षा कक्षामार्फत व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षांच्या तारखा जाहीर करण्यात आला आहे. पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी उमेदवारांची अर्ज नोंदणी सुरू असून, आता परीक्षेचा कालावधीही निश्चित करण्यात आला आहे.

शैक्षणिक वर्ष २०२३-२४ साठी मार्च महिन्याचा शेवटचा आठवडा ते मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत विविध अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षा पार पडणार आहे. सदर परीक्षांसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत असून, अधिक माहितीसाठी सीईटी सेलच्या संकेतस्थळाला भेट देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. सर्वात पहिली सीईटी परीक्षा व्यवस्थापन शास्रातील प्रवेशांसाठी घेण्यात येणार आहे. परीक्षांच्या वेळापत्रकाचा तपशील खालीलप्रमाणे आहे.

प्रवेश परीक्षेचे नाव - ऑनलाईन अर्जाची अंतिम मुदत - परीक्षेची दिनांक

१) एमबीए - ११ मार्च - २५ ते २६ मार्च

२) एमसीए - ११ मार्च - २७ मार्च

३) विधी ५ वर्ष - २३ मार्च - २० एप्रिल

४) एमपीएड - १८ मार्च - २३ एप्रिल

५) बी.एड. - १८ मार्च - २३ ते २५ एप्रिल

६) एमएचटी सीईटी - १५ एप्रिल - ९ ते २० मे

७) बी.एड.एम.एड - २० मार्च - २ एप्रिल

८) बी.ए. किवा बीएससी बीएड - १७ मार्च - २ एप्रिल

९) एएसी - १८ मार्च - १६ एप्रिल

१०) विधी ३ वर्ष - २५ मार्च - २ ते ३ मे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Akola News : अकोल्यात रुग्णाच्या मृत्यूनंतर नातेवाइकांचा संताप; यज्ञा हॉस्पिटलची तोडफोड; डॉक्टरांनी आरोप फेटाळले

Dhananjay Mahadik : दीपावलीसाठी 'भीमा' देणार सभासदांना प्रति टन दोनशे रुपये, तर सतत तीन वर्षे ऊस आलेल्या सभासदांना 25 किलो साखर मोफत

Pune Ganpati Visarjan : विसर्जन मिरवणुकीत आवाजाचा दणदणाट! लक्ष्मी रस्त्यावर ११५ डेसिबलची नोंद; ‘जेट विमाना’एवढा कानठळ्या बसवणारा दणदणाट

Kothrud News : कोथरूडमध्ये रस्त्यासाठी ४८० झाडांवर कुऱ्हाड; न्यायालयात जाण्याचा इशारा

एक्सप्रेस वेवर पावसात साचलेल्या पाण्यामुळे फॉर्च्युनरचा अपघात, भाजप आमदार गंभीर जखमी; तर दोघांना किरकोळ दुखापत

SCROLL FOR NEXT