CISCE  सकाळ
एज्युकेशन जॉब्स

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

संतोष कानडे

पुणे : कौन्सिल फॉर द इंडियन स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनेशन बोर्डाच्या (सीआयएससीई) वतीने इयत्ता दहावी (आयसीएसई) आणि बारावी (आयएससी) परीक्षांचा निकाल सोमवारी (ता. ६) सकाळी अकरा वाजता जाहीर करण्यात येणार आहे.

बोर्डाच्या ‘https://cisce.org’ आणि ‘https://results.cisce.org’ या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांचा निकाल पाहता येणार आहे. निकालाची प्रिंटआउट देखील घेता येणार आहे.

विद्यार्थ्यांच्या ‘डिजीलॉकर’मध्येही निकाल पाहता येणार आहे. डिजीलॉकरच्या साहाय्याने निकाल पाहण्यासाठी ‘https://results.digilocker.gov.in’ या संकेतस्थळाला भेट द्यावी. विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिकांची पुन्हा तपासणी करायची असल्यास सीआयएससीई अधिकृत संकेतस्थळावर ‘पब्लिक सर्व्हिसेस’ या टॅबमध्ये जाऊन अर्ज करावा. उत्तरपत्रिकांची पुन्हा तपासणी करण्यासाठी १० मे पर्यंत अर्ज करता येणार आहे, अशी माहिती बोर्डाने दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin News : रस्त्याच्या कामावरून वाद; लोखंडी रॉडने मारहाण करणारे तिघे अहिल्यानगर हद्दीजवळून ताब्यात...

Dog Bite : पिसाळलेल्या कुत्र्याचा धुमाकूळ; आळे परिसरातील बारा जणांचा घेतला चावा; नऊ जण गंभीर

Pune News : राज्यातील ऑनलाइन कामकाज ठप्प; कृषी कर्मचाऱ्यांनी लॅपटॉप जमा केले, आंदोलन तीव्र

Vastu Tips: घरात क्रिस्टल पिरामिड ठेवल्यावर काय होते? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या योग्य दिशा, फायदे अन् महत्त्वाचे नियम...

FDA Watch : प्रसादवाटप करणाऱ्या मंडळांना ‘एफडीए’ची नोंदणी बंधनकारक; प्रसादावर ‘एफडीए’ची नजर

SCROLL FOR NEXT