citi bank sakal
एज्युकेशन जॉब्स

Citi Bank Recruitment : सिटी बँक इंडिया मध्ये 'या' पदांसाठी भरती, असा करा अर्ज

अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.

सकाळ डिजिटल टीम

सिटी बँक इंडिया मध्ये नवीन पदांसाठी भरती सुरू झाली आहे. सिटी बँक इंडिया मध्ये अनुप्रयोग समर्थन विश्लेषक (Applications Support Analyst) या पदांसाठी भरती जाहीर करण्यात आलेली आहे. या पदांसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 30 ऑक्टोबर 2022 आहे.

शैक्षणिक पात्रता :

या पदांसाठी बँकेकडून या दोन गोष्टींची अट ठेवली गेली आहे.

  • बॅचलर/विद्यापीठ पदवी किंवा समतुल्य अनुभव

  • 0-2 वर्षांचा अनुभव किंवा ॲप्स वापरता येता हवी

  • निवड प्रक्रिया : Interview

  • वयोमर्यादा : 21 ते 30 वर्षे

  • वेतनमान : 41,960 रुपये दर माह

  • अर्ज पद्धती : ऑनलाईन

  • नोकरीचे ठिकाण : भारत

जाहिराती संबंधी या महत्त्वाच्या तारखा

  • अर्ज सुरू होण्याची तारीख : 20 ऑक्टोबर 2022

  • अर्जाची शेवटची तारीख : 30 ऑक्टोबर 2022

अर्ज करण्यासाठी उमेदवाराने ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. 30 तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही. अपुर्ण कागदपत्रे/ माहिती सादर केल्यास उमेदवारास अपात्र धरले जाईल. अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Katol Explosion : काटोलमध्ये बारूद कंपनीत मोठा स्फोट; १७ कामगारांचा मृत्यू, मुख्यमंत्र्यांनी दिली माहिती, म्हणाले...

Rally of Maharashtra 2026 : नाशिकमध्ये 'रॅली ऑफ महाराष्ट्र'चा थरार! मस्कारेहास डीन विजयाचा प्रबळ दावेदार, तर आदित्य ठाकूर स्पर्धेतून बाद

Pune : सायकल ट्रॅक निघाले पण झाडं रस्त्यातच; वाहतुकीला अडथळा, अपघाताची शक्यता

Nashik News : नाशिकमध्ये 'विरासत'चा जागर! अक्षय कुमारची रिक्षामधून ग्रँड एन्ट्री, एमईटी उत्सव जल्लोषात

Mohol News: मोहोळ येथील छत्रपती संभाजी महाराज पुतळा प्रकरणी बारा संशयीत निष्पन्न करण्यात मोहोळ पोलीसांना यश

SCROLL FOR NEXT