TET exam sakal media
एज्युकेशन जॉब्स

टीईटी परीक्षा पुढे ढकलली; 31 ऑक्टोबरला होणार परीक्षा

संजीव भागवत

मुंबई : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत येत्या 10 ऑक्टोबर रोजी घेण्यात येणारी शिक्षक पात्रता परीक्षा (TET Exam) पुढे ढकलण्यात आली आहे. टीईटी परीक्षेचे सुधारित वेळापत्रक (timetable announced) परीक्षा परिषदेने जाहीर केले असून आता ही परीक्षा 31 ऑक्टोबर रोजी होणार असल्याची माहिती परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे (tukaram supe) यांनी दिली.

राज्यात 10 ऑक्टोबर रोजी टीईटी परीक्षा घेण्यात येणार होती, परंतु या दिवशी केंद्रीय लोकसेवा आयोगाची लेखी परीक्षा होणार असल्याने टीईटी परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. या परीक्षेत उत्तीर्ण होणार्‍या उमेदवारांना येत्या काळात होणार्‍या शिक्षक भरतीसाठी संधी मिळणार आहे. तरी सुधारित वेळापत्रक लक्षात घेऊन विद्यार्थ्यांनी 31 ऑक्टोबर रोजी परीक्षा द्यावी, असे परीक्षा परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे यांनी स्पष्ट केले आहे. तर या टीईटीसाठी राज्यात 3 लाख 30 हजार 642 उमेदवारांनी नोंदणी केली असल्याची माहितीही सुपे यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MI vs KKR Live : मुंबई इंडियन्सने १४ वर्षांचा 'शाप' संपवला! IPL मधील सर्वात मोठा विजय मिळवला; रोहित, रिकल्टनची मॅच विनिंग खेळी

कोल्हापूरची अमृता पुजारी महिला महाराष्ट्र केसरी; वेदिकाला अस्मान दाखवत जिंकली चांदीची गदा अन् कार

अपहरणकर्त्यांचा कॉल ‘तुमचा मुलगा आमच्या ताब्यात, ५० लाख द्या, पोलिसांत गेल्यास मुलाला ठार मारु’; सोलापूर पोलिसांच्या ‘एलसीबी’ची १४ तासांची मेहनत अन्‌...

MI vs KKR Live: रोहित शर्माची IPL इतिहासातील वेगवान फिफ्टी! ११ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला, 'फॅब फोअर'च्या पंक्तित बसला

Land Survey: भूमापन प्रक्रिया होणार वेगवान! फडणवीस सरकारने घेतला मोठा निर्णय; जमीन मोजणीसाठी नवी योजना लागू

SCROLL FOR NEXT