

Sharad Pawar Discharged
ESakal
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांना मुंबईतील ब्रीच कॅंडी रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले असून सध्या त्यांची प्रकृती सुधारणा असल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे शरद पवार यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळालेला आहे.