India Post Recruitment  esakal
एज्युकेशन जॉब्स

दहावी पास आहात ? नोकरीची संधी अन् आकर्षक पगारासह ५६ वर्षापर्यंतची वयोमर्यादा

पात्र उमेदवार २४ जुलैपर्यंत इंडिया पोस्टच्या अधिकृत साईटवर (indiapost.gov.in) जाऊन ऑनलाईन अप्लाय करू शकतात.

सकाळ ऑनलाईन टीम

डाक विभागात काम करू इच्छिणाऱ्यांसाठी सुवर्ण संधी चालून आली आहे.इंडिया पोस्टने स्टाफ भर्तीसाठी एक नवं नोटिफिकेशन जारी केलं आहे.इच्छुक आणि पात्र उमेदवार २४ जुलैपर्यंत इंडिया पोस्टच्या अधिकृत साईटवर (indiapost.gov.in) जाऊन ऑनलाईन अप्लाय करू शकतात.

डाक विभागात दहावीच्या पातळीवर २ पदांची भर्ती करण्यात येणार आहे.या पदांसाठी पे स्केल (१९९००-६३२००) अशी असणार आहे.तर जनरल सेंट्रल ग्रुप 'सी' साठी २ रिक्त पदांची भर्ती करण्यात येणार आहे.डाक विभागाच्या भर्तीसाठी वेगवेगळ्या पातळीवर परीक्षाही घेतल्या जातात.(Job Opportunity) 'MTS' ही डाक विभागासाठी घेतली जाणारी परीक्षा दहावी उत्तीर्ण उमेदवार ते पुढील शिक्षण घेणारे सगळेच देऊ शकतात.

डाक विभागाकडून वेगवेगळ्या रिक्त पदांसाठीच्या नोटिफिकेशन जारी केल्या जातात.नोटिफिकेशन मिळताच इच्छुक उमेद्वार त्यांना असणाऱ्या शंकांचं निरसन इंडिया पोस्टच्या अधिकृत साईटवर जाऊन करू शकतात.तसेच येणाऱ्या नोटिफिकेशन संबंधिची अधिक माहिती देखील याच साईटवर जाऊन बघू शकतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT