goverment jobs 
एज्युकेशन जॉब्स

Maharashtra Government मध्ये 'या' पदांसाठी बंपर भरती,असा करा अर्ज

उमेदवारांना 19 एप्रिल पर्यंत अर्ज करता येणार आहे

सकाळ डिजिटल टीम

MAHATRANSCO Recruitment 2022: महाराष्ट्र सरकारमध्ये सरकारी नोकरी करण्यास इच्छुक असणाऱ्या तरूणांसाठी आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी लिमिटेड (MAHATRANSCO) ने सहाय्यक अभियंता (ट्रान्स.), सहाय्यक अभियंता (दूरसंचार), सहाय्यक अभियंता (स्थापत्य), मुख्य अभियंता (ट्रान्स), अधीक्षक अभियंता (ट्रान्स), अधीक्षक अभियंता (स्थापत्य), या पदांसाठी अर्ज मागवले आहेत. मुख्य महाव्यवस्थापक (माहिती तंत्रज्ञान), मुख्य महाव्यवस्थापक (सुरक्षा आणि अंमलबजावणी), उपमहाव्यवस्थापक (माहिती तंत्रज्ञान), कार्यकारी संचालक (ऑपरेशन्स) आणि कार्यकारी संचालक (प्रकल्प) ही पदे भरायची असून नोकरीसाठी अर्ज मागवले आहेत. या भरती (महाट्रान्सको भर्ती 2022) प्रक्रियेअंतर्गत एकूण 243 पदे भरली जातील.

ज्या पात्र उमेदवारांना या पदांसाठी (MAHATRANSCO Recruitment 2022) अर्ज करायचा आहे ते MAHATRANSCO च्या अधिकृत वेबसाइट mahatransco.in यावर जाऊन अर्ज करू शकतात. या पदांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. याशिवाय, उमेदवार https://www.mahatransco.in/ या लिंकवर क्लिक करून या पदांसाठी (महाट्रान्सको भर्ती 2022) थेट अर्ज करू शकतात. तसेच, https://www.mahatransco.in/uploads/news/news_1648611783.pdf या लिंकद्वारे अधिकृत अधिसूचना पाहता येईल.

अर्ज करण्याची शेवटची तारीख - 19 एप्रिल 2022

एकूण पदांची संख्या - 243

वयोमर्यादा- कार्यकारी संचालक – 59 वर्षे

CGM-50 वर्षे

मुख्य अभियंता – 50 वर्षे

अधीक्षक अभियंता – 45 वर्षे

MAHATRANSCO भर्ती 2022 साठी अर्ज फी -

ओपन कास्ट श्रेणी – 800रूपये

आरक्षित जाती प्रवर्ग आणि EWS – 400 रूपये

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs WI 1st ODI Live: विराट कोहली, शुभमन गिलचे शतक, टीम इंडियाचा पहिल्या वन डेत दणदणीत विजय; मालिकेत आघाडी

Praniti Shinde: दुष्काळ जाहीर केला, पण आर्थिक मदत कुठे?’; मंगळवेढ्यात खासदार प्रणिती शिंदेंचा सरकारवर निशाणा

Nagpur Crime: साक्ष दिल्याचा बदला घेण्यासाठी पाठलाग; हद्दपार आरोपीने तेलमालिश करणाऱ्यावर चाकूने केले तीन वार

Latest Marathi News Live Update : दिवसभरात काय घडलं? देशविदेशातील घडामोडी वाचा एका क्लिकवर

IND vs WI 1st ODI Live: विराट कोहलीची Century! सचिन तेंडुलकरचा वर्ल्ड रेकॉर्ड मोडला; ७४ चेंडूंत इतिहास भूगोल बदलला...

SCROLL FOR NEXT