Government job google
एज्युकेशन जॉब्स

Government job : १०वी उत्तीर्ण, ITI पात्रताधारकांसाठी नोकरीची संधी

या पदांच्या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज सुरू झाले असून अर्ज करण्याची अंतिम तारीख ३१ ऑक्टोबर २०२२ आहे.

नमिता धुरी

मुंबई : सिक्युरिटी प्रिंटिंग प्रेस हैदराबादने कनिष्ठ तंत्रज्ञ पदांच्या भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. प्रिंटिंग प्रेसच्या या भरतीद्वारे कनिष्ठ तंत्रज्ञांच्या एकूण ८३ रिक्त जागा भरल्या जातील.

या पदांसाठी इच्छुक असलेले सर्व उमेदवार अधिकृत वेबसाइट spphyderabad.spmcil.com ला भेट देऊ शकतात आणि त्यांचा अर्ज सबमिट करू शकतात. या पदांच्या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज सुरू झाले असून अर्ज करण्याची अंतिम तारीख ३१ ऑक्टोबर २०२२ आहे. (Junior Technician Vacancy 2022)

रिक्त जागांचा तपशील

एकूण पदे- 83

कनिष्ठ तंत्रज्ञ (मुद्रण) - 68

कनिष्ठ तंत्रज्ञ (फिटर) - ०६

कनिष्ठ तंत्रज्ञ (टर्नर)- ०१

कनिष्ठ तंत्रज्ञ (वेल्डर)- ०१

कनिष्ठ तंत्रज्ञ (इलेक्ट्रिकल) - ०३

कनिष्ठ तंत्रज्ञ (इलेक्ट्रॉनिक्स) - ०३

कनिष्ठ तंत्रज्ञ (फायरमन) - ०१

महत्वाची तारीख

ऑनलाइन अर्ज करण्याची तारीख - 1 ऑक्टोबर 2022

अर्ज करण्याची शेवटची तारीख - ३१ ऑक्टोबर २०२२

वय मर्यादा

कनिष्ठ तंत्रज्ञ पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांची वयोमर्यादा १८ ते २५ वर्षे असावी. सर्व पदांसाठी वयोमर्यादा भिन्न आहे. राखीव प्रवर्गातील उमेदवारांना नियमानुसार वयात सवलत दिली जाईल.

शैक्षणिक पात्रता

अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे 10वी उत्तीर्ण किंवा मान्यताप्राप्त बोर्डाचे ITI पास प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.

अर्ज फी

सामान्य श्रेणी, EWS आणि OBC प्रवर्गातील उमेदवारांना अर्ज फी म्हणून 600 रुपये भरावे लागतील. तर एससी, एसटी प्रवर्गातील उमेदवारांना कोणतेही शुल्क भरावे लागणार नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Koregaon Society Election 2026 : कोरेगाव मतदारसंघात पुन्हा ईश्वर चिठ्ठीचा योगायोग; पाच वर्षांनंतर इतिहासाची पुनरावृत्ती! 2021 मध्ये खत्री चिठ्ठीवर विजयी, तर 2026 मध्ये मानेंना नशिबाची साथ

Shambhuraj Desai Satara Bank Election Victory : सातारा जिल्हा बँकेत घडला इतिहास! स्व. शिवाजीराव देसाईंनंतर 45 वर्षांनी देसाई घराण्याची दमदार एन्ट्री; पालकमंत्र्यांचा उर आला भरुन

IND vs NZ, ODI: रोहित शर्मा न्यूझीलंडमध्ये घडवणार इतिहास? विश्वविक्रमांसह ७ मोठे पराक्रम करण्याची संधी

Latest Marathi News Live Update : लडाख प्रशासनाने सोनम वांगचुक यांच्या एचआयएएलला बजावली नोटीस

Mhada House: फक्त २० लाखांत म्हाडा देणार १,४०० घरे, प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत कोकण मंडळाचा पुढाकार

SCROLL FOR NEXT