Government Job google
एज्युकेशन जॉब्स

Government Job : आयटीआय उत्तीर्णांसाठी ITBPमध्ये नोकरीची संधी

अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी नोंद घ्यावी की अर्ज करण्याची अंतिम तारीख 22 डिसेंबर 2022 आहे.

नमिता धुरी

मुंबई : इंडो तिबेट बॉर्डर पोलिस (ITBP) ने कॉन्स्टेबल पदांच्या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू केली आहे. या भरतीद्वारे एकूण २८७ पदे भरली जातील. ज्या उमेदवारांना या पदांसाठी भरतीची इच्छा आहे ते अधिकृत वेबसाइट recruitment.itbpolice.nic.in वर जाऊन अर्ज भरू शकतात. अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी नोंद घ्यावी की अर्ज करण्याची अंतिम तारीख 22 डिसेंबर 2022 आहे. (ITBP Vacancy 2022)

रिक्त जागांचा तपशील

एकूण पदे - 287

महत्वाची तारीख

ऑनलाइन अर्ज करण्याची तारीख - 23 नोव्हेंबर 2022

अर्ज करण्याची शेवटची तारीख - 22 डिसेंबर 2022

शैक्षणिक पात्रता

अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे 10वी उत्तीर्ण, मान्यताप्राप्त संस्थेचे ITI आणि डिप्लोमा प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.

वय मर्यादा

कॉन्स्टेबल पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांचे वय 18 ते 25 वर्षे दरम्यान असावे. राखीव प्रवर्गातील उमेदवारांना वयात सवलत दिली जाईल.

निवड प्रक्रिया

निवडलेल्या उमेदवारांना शारीरिक चाचणी, लेखी चाचणी, वैद्यकीय परीक्षा इत्यादींना सामोरे जावे लागेल.

पगार

जे उमेदवार निवडले जातील, त्यांना 21,700 ते 69,100 रुपये वेतन दिले जाईल.

अर्ज शुल्क

सर्वसाधारण श्रेणीतील उमेदवारांना अर्ज शुल्क म्हणून १०० रुपये भरावे लागतील, तर अनुसूचित जाती, जमाती आणि महिला उमेदवारांना कोणतेही अर्ज शुल्क भरावे लागणार नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT