Government job google
एज्युकेशन जॉब्स

Government job : यूपीएससीमध्ये उपसंचालक पदावर भरती; या तारखेपर्यंत करा अर्ज

या भरतीद्वारे एकूण ५४ पदे भरली जाणार आहेत. अर्जदारांनी नोंद घ्यावी की या पदांसाठी अर्ज भरण्यासाठी २९ सप्टेंबर २०२२ पर्यंत वेळ देण्यात आला आहे.

नमिता धुरी

मुंबई : केंद्रीय लोकसेवा आयोगाने (UPSC) उपसंचालक आणि इतर पदांच्या भरतीसाठी अर्ज मागवले आहेत. या पदांसाठी अर्ज करण्यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवार अधिकृत वेबसाइट upsc.gov.in वर जाऊन ऑनलाइन अर्ज भरू शकतात.

या भरतीद्वारे एकूण ५४ पदे भरली जाणार आहेत. अर्जदारांनी नोंद घ्यावी की या पदांसाठी अर्ज भरण्यासाठी २९ सप्टेंबर २०२२ पर्यंत वेळ देण्यात आला आहे. (UPSC Recruitment 2022)

एकूण पदे - ५४

वरिष्ठ प्रशिक्षक – १ पद

उपसंचालक - १ पद

शास्त्रज्ञ - ९ पदे

कनिष्ठ वैज्ञानिक अधिकारी - १ पद

कामगार अंमलबजावणी अधिकारी - ४२ पदे

वय मर्यादा

ज्या उमेदवारांना या पदांसाठी अर्ज करायचा आहे, त्यांचे वय ३५ ते ५० वर्षे असावे. प्रत्येक पदासाठी वयोमर्यादा स्वतंत्रपणे दिली आहे.

शैक्षणिक पात्रता

अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी नोंद घ्यावी की सर्व पदांसाठी शैक्षणिक पात्रता स्वतंत्रपणे देण्यात आली आहे. तपशीलवार माहितीसाठी भरती अधिसूचना वाचावी.

अर्ज फी

या पदांसाठी अर्ज करणाऱ्या सर्वसाधारण प्रवर्गातील उमेदवारांना अर्ज शुल्क म्हणून ५० रुपये भरावे लागतील, तर आरक्षित श्रेणीतील उमेदवारांना कोणतेही शुल्क भरावे लागणार नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT