Career
Career 
एज्युकेशन जॉब्स

जेईई मेनची तयारी कशी कराल?

अरुण जैन

वाटा करिअरच्या - अरुण जैन, जेईई तज्ज्ञ, शाखाप्रमुख, एलन करिअर इन्स्टिट्यूट
जेईई मेनच्या तयारीसंदर्भात काल आपण काही टिप्स पाहिल्या. आपण आज उर्वरित टिप्स आणि माहिती पाहूयात.
१) तुमचा वेळ अत्यंत काटेकोरपणे वापरा. प्रत्येक विभागासाठी ५५ मिनिटे राखीव ठेवा, कारण कोणता विषय तुलनेने सोपा व कठीण येईल हे आपल्याला माहीत नसते. 
२) शेवटच्या पंधरा मिनिटांत दुसऱ्या टप्प्यासाठी घेतलेले कठीण प्रश्‍न सोडवा, आणि शेवटची मिनिटे अत्यंत काटेकोरपणे वापरा. 
३) अंकात उत्तर लिहिण्याच्या पाच प्रश्‍नांसहित एकूण ७५ प्रश्‍न असल्यामुळे तार्किक व विश्‍लेषणात्मक (लॉजिकल ॲनालिटिकल) प्रश्‍न अधिक असण्याची शक्‍यता आहे. 
४) सरतेशेवटी जेईई मेन २०२० तयारीसाठी मी सल्ला देईन की, ब्लॉक वाइज म्हणजेच गट पाडून तयारी केल्यास चांगले गुण प्राप्त होऊ शकतात. या नवीन पद्धतीनुसार १, २, ३ या प्रत्येक ब्लॉक किंवा गटात प्रत्येकी ३० ते ३५, २२ ते २५ व १० ते १५ प्रश्‍न येण्याची शक्‍यता आहे. 

BLOCK1 PHYSICS: गट १
NLM, FRICTION, ROTATIONAL, WORK ENERGY POWER, ERROR ANALYSIS, KTG, LAWS OF THERMODYMAMICS, HEAT TRANSFER, ELECTROSTATICS, CAPACITOR, CURRENT ELECTRICITY.

BLOCK 1 CHEMISTRY : गट १
ATOMIC STRUCTURE, PERIODIC TABLE, CHEM BONDINY, GOV, HYDROCARBON, GAS LAWS, THERMODY, EQUILIBRIUM, COORDINATION, COMPOUNDS, S-BLOCK AND HYDROGEN.

BLOCK 1 MATHS: गट १
QUADRATIC EQUATIONS, SEQUENCE AND SERIES, VECTOR,3D, BINOMIAL,P&C, TRIGONOMETRY, COMPLEX NO,STRAIGHT LINE,CIRCLE

BLOCK2 PHYSICS : गट २
SYSTEM OF PARTICLE, RIGID BODY DYNAMICS, MAGNETISM, EMI, AC, MODERN PHYSICS, WAVE OPTICS

BLOCK2 CHEMISTRY: गट २
FUNCTIONAL GROUPS IN ORGANIC, BIOMOLECULES,  
POLYMER KINETICS, LIQUID SOLUTIONS, ELECTROCHEMISTRY, SURFACE CHEMISTRY

BLOCK 2 MATHS: गट २
INTEGRATION, DIFFERENTIAL EQUATION, CIRCLE

प्रत्येक विषयाचे उरलेले सर्व धडे Block 3 म्हणजे गट 3 मध्ये 
प्रश्‍नसंख्या 
गट १ - ३० ते ३५ 
गट २ - २० ते २५ 
गट 3 - १० ते १५ प्रश्‍न अपेक्षित आहेत.
परीक्षेसाठी शुभेच्छा (समाप्त)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar on Baramati: बारामती लोकसभेचा निकाल कसा दिसतो? शरद पवार म्हणतात, आजपर्यंत...

SRH vs RR IPL 2024 : शेवटच्या चेंडूवर भूवीने हैदराबादला मिळवून दिला विजय

Hemant Savara: पालघरचा तिढा अखेर सुटला! हेमंत सावरांना महायुतीकडून उमेदवारी जाहीर

Udayanraje Bhosale : साताऱ्यातून उमेदवारी जाहीर करायला भाजपला इतका वेळ का लागला? उदयनराजे भोसलेंनी स्पष्टच सांगितलं; पाहा Exclusive Interview

Rohit Sharma Rinku Singh : पत्रकार परिषदेनंतर रोहित रिंकूला भेटला; केकेआरनं केलं ट्विट

SCROLL FOR NEXT