HPCL Technicians Recruitment 2022 Sakal
एज्युकेशन जॉब्स

HPCL Technicians Recruitment 2022: हिंदुस्थान पेट्रोलियममध्ये विविध पदांसाठी भरती; असा करा अर्ज

HPCL मध्ये एकूण 186 पदांसाठी भरती करण्यात येणार आहे.

सकाळ डिजिटल टीम

HPCL Technicians Recruitment 2022: हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडने (HPCL) तंत्रज्ञ पदांसाठी अर्ज मागवले आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवार हिंदुस्तान पेट्रोलियमच्या अधिकृत वेबसाइट, hindustanpetroleum.com वर जाऊन ऑनलाइन अर्ज करू शकतात. या पदांसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया 22 एप्रिल 2022 पासून सुरू झाली असून अर्ज करण्याची अंतिम तारीख 21 मे 2022 आहे.

या पदांसाठी होणार भरती:

HPCL मध्ये एकूण 186 पदांसाठी भरती करण्यात येणार आहे. या पदांची विभागणी खालीलप्रमाणे:

  • ऑपरेशन टेक्निशियन- 94

  • बॉयलर टेक्निशियन- 18

  • मेंटेनन्स टेक्निशियन- 14

  • मेंटेनन्स टेक्निशियन इलेक्ट्रिकल- 17

  • मेंटेनन्स टेक्निशियन इन्स्ट्रुमेंटेशन- 9

  • लॅब असिस्टंट- 16

  • ज्युनियर फायर आणि सेफ्टी इन्स्पेक्टरच्या-18 .

शैक्षणिक पात्रता :

वेगवेगळ्या पदांसाठी शैक्षणिक पात्रता म्हणून वेगवेगळ्या पदव्या आणि पदविका मागवण्यात आल्या आहेत. ज्याची माहिती भरतीच्या अधिसूचनेमध्ये तपासली जाऊ शकते. अधिसूचनेची थेट लिंक खाली दिली आहे.

अर्ज फी:

पदांसाठी अर्ज करण्यासाठी, उमेदवारांना 590 रुपये अर्ज शुल्क जमा करावे लागेल. तथापि, SC, ST आणि PWD उमेदवारांना कोणतेही अर्ज शुल्क भरावे लागणार नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT